अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात तब्बल 58 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 58 कोरोना रुग्ण आढळले आहेत, रात्री उशिरा 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत.   37 रूग्णांमध्ये नगर शहरात 13 … Read more

कोरोना अपडेट्स : करोनाबाधित महिलेचा मुलगा निघाला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  राहाता तालुक्यातील लोणी येथे काल आढळलेल्या करोना बाधित महिलेचा मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणीमधील बाधितांची संख्या चार झाली आहे. लोणी बु. व लोणी खु. हे दोनही गावामध्ये ७ दिवस लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांनी लोणीला भेट दिली असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून निर्दयी बापाने केली मुलीची हत्या

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  नेवासा तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन तीन दिवसापुर्वी जन्मलेली नवजात मुलीस डोक्यात दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. या नवजात मुलीची हत्या करणार्‍या निर्दयी बापाला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पत्नीच्या फिर्यादीवरुन अजय मिरीलाल काळे याच्या विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना आरोग्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्‍या आणि स्वताबरोबरच इतरांचे आरोग्याला धोका पोचविणार्‍यावर कडक कार्यवाही करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी पुन्हा वाढले कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यात व शहरात आज एकूण पाच रुग्ण मिळून आले आहेत. सकाळी जनता नगर येथील लाँण्ड्री चालकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता सायंकाळी पुन्हा चौघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यात निमोण येथे 50 वर्षीय पुरूष, नांदुरखंदुरमाळ येथे 65 वर्षीय पुरूष तर शहरातील गणेश नगर येथे 34 … Read more

आनंदाची बातमी : बहुचर्चित उड्डाणपूलाच्या कामास अखेर….

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  अहमदनगर शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा बहुचर्चित उड्डाणपूलाच्या कामास अखेर गती मिळणार आहे. संरक्षण मंत्र्यालयाकडून याबाबतीत ना हरकत प्रमाण पत्र प्राप्त झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकारात्मक धोरणामुळे हे शक्य झाले आहे. संरक्षण मंत्रालयाकडून बहुप्रतिक्षीत असलेली उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याने उड्डाणपूलाच्या कामासाठी आता … Read more

फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमाकंपन्‍यांच्‍या लाभासाठी?

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होवू शकणार नाही अशी भावना शेतक-यांमध्‍ये निर्माण झाली असल्‍याने, योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? असा प्रश्‍न माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला योजनेपासुन परावृत्‍त होत असलेल्‍या शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतील नव्‍या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करुन … Read more

‘तनपुरे’ कारखाना ‘या’ तारखेला होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : तनपुरे साखर कारखाना राहुरी तालुक्यासाठी कामधेनू आहे. हा कारखाना १५ आॅक्टोबरला सुरू होणार असल्याचे संकेत खासदार सुजय विखे यांनी दिले. याशिवाय कामगारांची थकीत देण्याचे संदर्भात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आज तनपुरे साखर कारखान्यावर कामगारांनी डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू … Read more

उत्तम पर्जन्यामुळे नगरला टँकरमुक्ती

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळ हा नित्याचाच ठरलेला. अगदी उन्हाळा संपून पावसाळ्याच्या मध्यापर्यंत टँकर सुरु असतात. परंतु याववर्षी मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मोठा खर्च आणि यंत्रणा वापरावी लागत असलेल्या प्रशासनालाही हा मोठा दिलासा … Read more

बनावट सोनं खरं भासवून बँकेला फसवलं; घेतलं लाखोंचं कर्ज

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :नगरमधील एका बँकेमध्ये गोल्ड व्हॅल्युअरला हाताशी धरत खोट सोन खरे असल्याचे भासवत बँकेला लाखो रुपयांना ठकवल्याची घटना घडली. या गैरप्रकारातून बँकेतून २२ लाख २० हजार ३०० रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. या प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह २४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी: नगरच्या सावेडी … Read more

हसन मुश्रीफ म्हणाले ‘या’ महिन्यापर्यंत जग कोरोनामुक्त होणार !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : नोव्हेंबरपर्यंत जग करोनामुक्त होईल असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आज (9 जुलै) अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर दौऱ्यावर आले होते.यावेळी ते बोलत होते. सप्टेंबरपर्यंत करोना रूग्ण संख्या कमी होईल. नोंव्हेबरपर्यंत जग करोना मुक्त होईल असा विश्वास वाटतो असे मुश्रीफ यावेळी म्हणाले.मागील काही दिवसांपासून … Read more

‘त्या’ घटनेमुळे सावधगिरी म्हणून ‘ह्या’ठिकाणचे सर्व व्यवहार बंद

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  सोनईमध्ये एका 54 वर्षीय नोकरदाराचा मृत्यू झाला. हा औरंगाबादमधील गंगापूर भागातून आलेला असल्याने त्याच्या मृत्यूबाबत विविध शंका कुशंका घेण्यात येत आहेत. त्या संशयास्पद मृत्यू झालेल्या इसमाचा जेथे जेथे संपर्क आला अशा 22 व्यक्तींचे स्त्राव शासकीय लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अधिकृत अहवाल बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला नव्हता. … Read more

कोरोना रुग्ण ‘या’ गावचे, नाव जाहीर झाले दुसऱ्याच गावाचे

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार प्रशासनाने टेस्टिंगचे प्रमाणही वाढविले आहे. त्यानुसार आज २१ जणांना कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु यामध्ये नगर तालुक्यातील अरणगाव आणि हिवरेबाजार येथे रुग्ण आढळले, असा उल्लेख होता. त्यामुळे या गावांत घबाराट पसरली. परंतु काही वेळानंतर या दोन्ही गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नसल्याची … Read more

संगमनेरबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या ‘या’सूचना

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये करोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये करोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढविण्या सोबत टेस्ट वाढविण्याचे आदेश पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले … Read more

‘त्या’ नगरसेवकांच्या घरवापसीवेळी माजी आ. औटी यांना ‘मातोश्री’वरून निरोपच नाही ?

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :पारनेर नगरपंचायतीतील ‘त्या’ पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील एका कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबबत सविस्तर वृत्त असे कि, नगर रचना विभागातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये … Read more

ब्रेकिंग : महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा कोरोना रिपोर्ट आला… वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारासह कार्यकर्त्याचा जीव भांड्यात पडला आहे. राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर एक दक्षता म्हणून ना. थोरात यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन करून घेतले होते. … Read more

पोलिसांचे हत्याकांड करणारा गँगस्टर विकास दुबे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अटक केली आहे, दरम्यान, विकास दुबेच्या एकूण तीन सहकाऱ्यांना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे. विकास दुबेला अटक होताच उत्तर प्रदेश पोलिसांची एसटीएफ टीम उज्जैनला रवाना झाली आहे. विकास बुधवारी फरिदाबादमध्ये दिसला होता. तिथून तो उज्जैनला … Read more