कोरोनाने साई संस्थानला ‘इतक्या’ कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. अशातच गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम साई दरबारी जमा होणाऱ्या देणगीवरही … Read more

‘त्या’ लोकप्रतिनिधीच्या संपर्कातील ‘त्यांचे’ अहवाल आले …

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने संक्रमणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उत्तरतेतील एका लोकप्रतिनिधीस कोरोनाची बाधा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीरामपूर शहरात कोरोनाबाधित लोकप्रतिनिधीच्या संपर्कात आलेले ‘त्या’ नऊ राजकीय प्रतिष्ठांनी स्वतःहून रुग्णालयात जावून घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : वाळूज एमआयडीसीतून गावी सोनई येथे आलेल्या कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याने प्रशासनाने तत्परता दाखवत त्याच्या संपर्कातील वीस जणांना क्वारंटाइन करत सर्वांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, मृत व्यक्तीने पाथर्डी तालुक्यातील एका लग्न समारंभास हजेरी लावली होती, अशी माहिती पुढे आली. सोनई येथील ५४ वर्षीय व्यक्ती वाळूज येथे कंपनीत … Read more

कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात ४९ रुग्ण आढळले,जिल्ह्यातील रुग्णांची संख्या @६९५ !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  आज रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ (पुण्याहून प्रवास करून आलेले) आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा (मुंबईहून प्रवास करून आलेला) एका रुग्णाचा समावेश. मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा(सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले. यात सर्वाधिक १२ रुग्ण … Read more

शरद पवार म्हणाले पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा….

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  सध्या राज्यात पारनेर मधील नगरसेवकांचा शिवसेनेतून राष्टवादी कॉंग्रेस मध्ये केलेला प्रवेश चांगलाच गाजत आहे, याबबत शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असं विधान शरद पवार यांनी पुण्यात केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आणखी वाढले १६ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :   येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ११ तर पेमरेवाडी येथील ०१, अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ०२ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील ०१ आणि राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील एक रुग्ण बाधित आढळून आला … Read more

राज्यात आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या … Read more

लागा तयारीला : राज्यात पोलीस खात्यात १० हजार जागा भरणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव … Read more

जिल्ह्यात ३३ टक्के क्षमतेनेहॉटेल्स, लॉजेस आणि गेस्ट हाऊस ८ जुलैपासून सुरु करता येणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स वगळता हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊस आदी आस्थापना त्यांच्या ३३ टक्के क्षमतेने विविध अटी व शर्तींचे काटेकोर पालन करुन दिनांक ८ जुलैपासून सुरु करता येतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी या आस्थापना सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी … Read more

‘ती’ एक चूक पडली महागात ; श्रीरामपुरातील ‘त्या’ कुटुंबातील चौघांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. आज आलेल्या रिपोर्टनुसार याच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. … Read more

धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा बॅक टू वर्क

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात कामावर परत रुजू झाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. श्री. मुंडे दर महिन्याला विभागामार्फत, पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात तसेच त्यांच्या परळी या मतदारसंघात केलेल्या कामकाजाचा आढावा पक्षश्रेष्ठी व जनतेसमोर मांडतात. रुग्णालयात … Read more

‘टिकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध!

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : मुंबई, दि.७- टीकटॉकवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक फेक टीकटॉक प्रो लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. सध्याच्या काळात … Read more

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : जिल्हयातील सर्व उद्योजकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दिनांक 13 जुलै ते 15 जुलै 2020 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या उद्योजकांना मनुष्यबळाची कमतरता आहे, अशा उद्योजकांनी ऑनलाईन रोजगार … Read more

तयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीचे मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कँपस टू कॉर्पोरेट- तयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीची या विषयावर दिनांक 10 जुलै 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. अनिल जाधव, यंग प्रोफेशनल, नॅशनल करियर सर्व्हिस, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी https://meet.google.com/wym.htiz.nap हि लिंक तयार करण्यात आली असून … Read more

कोरोना ब्रेकिंग : या तालुक्यात वाढले 3 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचे 3 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.  अकोले तालुक्यातील धुमाळवाडीत 1 तर पिंपळगाव निपाणीत 2 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. या तीन रुग्णांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत अकोल्यात 32 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 24 रुग्ण करोनामुक्त झाले. तर 7 … Read more

शिवसेनेत गेलेले ‘ते’ नगरसेवक म्हणतात औटींनी आम्हाला पाठबळ दिले नाही…

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरून चांगलेच राजकीय रण तापले. आता यातील काही नगरसेवकांनी माजी आमदार विजय औटी यांवर निशाणा साधला आहे. नगरसेवक किसन गंधाडे म्हणतात, आम्ही गेली अनेक वर्ष माजी आमदार विजय औटी यांच्या बरोबर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कांद्याने घेतला शेतकऱ्याचा बळी

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने नागापूर येथील गणेश निंबोरे या तरूण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आज गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि.७ रोजी उघडकीस आली. नागापूर येथील गणेश चंद्रकांत निंबोरे या तरूण अल्पभूधारक शेतकऱ्याला काही दिवसापूर्वी कांद्याने दगा दिला होता, बाजारात नेलेल्या कांद्याला दोन ते तीन रुपये … Read more

कौतुकास्पद ! साईचरणी भक्तांची ‘अशीही’ गुरूदक्षिणा

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. अशातच गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. यावेळी दोनशे दहा भाविकांनी रक्तदान करून साध्या पद्धतीने साईचरणी गुरुदक्षिणा अर्पण … Read more