राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून ७ हजार ३३ रुग्णांना घरी सोडण्यात … Read more

तरुणाची हत्या शरीराचे नऊ तुकडे केले ! परिसरात खळबळ !   

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :   अकोले तालुक्यातील वाकी शिवारात एका अनोळखी तरुणाचा अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाच्या हत्येनंतर मृतदेहाचे ९ तुकडे करून ते दोन गोण्यांमध्ये भरले आणि त्या कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिल्या. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पुलाखाली दोन गोण्यांमध्ये काहीतरी भरल्याचे त्यांना दिसले. … Read more

यंदा गुरूपौर्णिमे निमीत्त साईभक्तांनी करावे ‘हे’ काम !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कोरोनामुक्त झालेल्या भाविकांनी गुरूपौर्णिमे निमीत्त रक्तातील प्लाझमाचे दान करून बाबांच्या रूग्णसेवेच्या कार्याला हातभार लावावा, अशी भावनिक साद साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी घातली आहे़. बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझमा दान देवु इच्छिणाºया भाविकांनी पुर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर रक्तदान केंद्रावर जावुन यासाठी रक्तदान करावे व आपला फोटो, नाव, … Read more

जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  प्रशासकीय यंत्रणेबरोबर असहकार पुकारणाऱ्या सुपे येथील निरायम हॉस्पिटलचे डॉ. विजय जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी दिला. डॉ. जगताप त्यांच्या रूग्णालयात दाखल ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मृत्यूनंतर लक्षात आल्यानंतर संपूर्ण सुपे गाव सील करण्यात आले आहे. महिलेत कोरोनासदृश लक्षणे असल्याचे त्यांनी तहसीलदार … Read more

प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भेदरलेल्या भाजप सरकारचे हीन राजकारण – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : मोदी सरकारने प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका यांनी आपली आजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा भयानक मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नसताना सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपचे हीन राजकारण आहे. प्रियंका गांधी यांच्या … Read more

सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :   यंदाच्या आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत केंद्राकडून राज्यातील ग्रामपंचायतीना येणारा निधी २० टक्क्याने कमी करुन तो जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे दहा दहा टक्क्याने वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय पारित करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री लागली. आयोगने राज्याला १४५६ .७५ कोटी रुपयाचा दिलेला पहिला हप्ता जिल्हा … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्याकडून कर्जत च्या जनतेचा विश्वास घात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या चौक सुशोभीकरण व विकास कामात भ्रष्टाचार व काही कामे न करता पैसे खर्च दाखवून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत च्या जनतेचा विश्वास घात केल्याचा आरोप नगरसेवक सचिन घुले यांनी पत्रकार परिषदेत केला.  या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आंनदाची बातमी : ही बँक देणार तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शुन्य टक्के व्याजदराने !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  जिल्हयातील शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत मोठया प्रमाणावर पिक कर्ज वाटप होत असुन बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या पिक कर्जासाठी रूपये १ लाखापर्यंत पिक कर्जासाठी रूपये ० टक्के तर रूपये १ लाखाचे पुढे ते रूपये ३ लाखापर्यतच्या पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना रुपये २ टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य … Read more

ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेला अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध मोफत

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध ग्रामीण भागातील सुमारे 5 कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

थोडंस मनातलं : धार्मिक स्थळे , शाळा आणि काॅलेज अजुनही बंदच पण दारू व्यवसाय सुरू ….

नमस्कार मित्रांनो, आज पासुन अनलाॅकडाऊन भाग 2 सुरू होतो आहे. सध्या अहमदनगर जिल्हा नाॅन रेड झोन आहे. महाराष्ट्रा बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णाची संख्या दररोज वाढतच आहे. दोन तीन दिवसात जास्त प्रमाणात कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. परंतु कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. तसेच पोलिस … Read more

दुकानातच नाही, बांधावर खत मिळणार कधीॽ- आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  बांधावर खतं पोहचविण्‍याची सरकारची घोषणा पोकळ ठरली असून दुकानातच नाही तर, बांधावर खतं मिळणार कधी? असा सवाल माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. बीयाणांमध्ये शेतक-यांची फसवणूक करणा-या खासगी कंपन्‍यांनाही नूकसान भरपाई देण्‍याचा आदेश सरकारने द्यावा अशी मागणी त्‍यांनी केली. शेतक-यांसमोर ऐन खरीप हंगामात खतं आणि बीयाणांच्‍या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा जागीच खून झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी बस स्थानकासमोरील एका हॉटेलजवळ अहमदनगर सोलापूर हायवे वर किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन येथील रहिवासी सुनील माणिक तरटे वय ४० या इसमाचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाल्याची … Read more

गुन्हा दाखल झालेल्या त्या मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निलंबनाची मागणी

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जबाबदार अधिकारी यांनी मस्तवालपणे आपल्या कर्तव्याचे पालन न करता शहराला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा निषेध अ.भा. छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला. तर मनपा आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारीला तातडीने निलंबीत करण्याची मागणी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज आणखी १० रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० बाधित रुग्णांची भर पडली. आजच्या अहवालात या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ … Read more

आत्महत्या करण्यापूर्वी सुशांत राजपूतने केले होते हे काम .. मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टमुळे माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अभिनेता सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सुशांतच्या मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार आत्महत्येपूर्वी जवळपास १० वाजता सुशांतने गुगलवर स्वत:ला सर्च केलं होतं. आत्महत्या केली त्यादिवशी म्हणजेच 14 जूनला सकाळी … Read more

त्या मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबीत करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : गुन्हा दाखल झालेल्या मनपा आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारी यांना तातडीने निलंबीत करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली. तर या गैरकृत्याचा निषेध नोंदवून सदर मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त (कर) संतोष लांडगे यांना देण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजिम राजे, मोहंमद हुसेन व पदाधिकारी उपस्थित … Read more

कंटेनमेंट भागात कर्तव्य बजावणार्‍या पोलीसांना पाणी बॉटलचे बॉक्स वाटप

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :शहरात कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असताना कंटेनमेंट (हॉटस्पॉट) भागात कर्तव्य बजाविणार्‍या पोलीसांना शरद पवार विचार मंचच्या वतीने पाण्याच्या बॉटलचे बॉक्स वाटप करण्यात आले. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध ठिकाणी कंटेनमेंट (हॉटस्पॉट) झोन जाहीर करण्यात आले आहे. या भागात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सेवा देत आहेत. या भागात पिण्याच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा खून करून मृतदेहाचे तुकडे नदीच्या पात्रात !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अकोले तालुक्यात एका तरुणाचा खून करून मृतदेहाचे तुकडे करत गोण्यात भरून नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  अकोले तालुक्यातील वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा खुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे येथील कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिले आहेत. कृष्णावंती नदीच्या पात्राच्या दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच वाकीचे पोलीस पाटील … Read more