मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडे : विठ्ठला महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे !
अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलाय. आज पहाटे विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील विठ्ठल बडे यांना पूजेचा मान मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते … Read more