अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा खून
अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा जागीच खून झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी बस स्थानकासमोरील एका हॉटेलजवळ अहमदनगर सोलापूर हायवे वर किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन येथील रहिवासी सुनील माणिक तरटे वय ४० या इसमाचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाल्याची … Read more