थोडंसं मनातलं : ऑनलाईन शिक्षण किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार ? ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो, सध्या देशात करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत आहे. सरकारने 31जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. असे असले तरी जनतेच्या अडचणी सुटाव्यात म्हणून छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु गेले दोन महिन्यांपासून लोकांना काहीही कामधंदा नसल्याने अर्थिक … Read more

श्रीरामपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांच्या सीमा सील कराव्यात- केतन खोरे

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव श्रीरामपूर शहर व तालुक्यात झपाट्याने वाढत असल्याने श्रीरामपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमा किमान सात दिवस सील करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यक्ती, वाहनांना श्रीरामपूरात प्रवेश देऊ नये. सोबतच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संपूर्ण माहिती घेतल्यास श्रीरामपूरात वाढू पाहणाऱ्या कोरोनाला रोखण्यात मोठे यश मिळेल अशी … Read more

राज्यात ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त व ‘इतक्या’ रुग्णांवर उपचार सुरू !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी  … Read more

पारनेर तालुक्यातील त्या पुरुषाला कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथील एका ६२ वर्षीय पुरुषाला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. हा इसम ४ दिवसांपूर्वी मुंबईहुन गांवी आला होता. तो गावामधे आल्यावर विलगिकरन न होता घरातील 10 सदस्यांमध्येच घरात राहीला. सदर व्यक्तीला ताप आल्याने तो लोणी मावळा येथील खाजगी डाॅक्टरांकडे गेला. त्यानंतर त्याला जास्त त्रास होवु … Read more

हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहाचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १ जुलै रोजी कृषी सप्ताहाचा शुभारंभ मा.आमदार निलेशजी लंके साहेब नगर पारनेर विधानसभा,पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना,मा.गहिनीनाथ कापसे उपविभागीय कृषी अधिकारी,मा.अनिल गवळी प्रकल्प संचालक आत्मा, मा.अरविंद पारगावकर-जनरल मॅनेजर एल अॅन्ड टी कंपनी, मा.श्रीकांत गाडे … Read more

कोरोनाचा अहमदनगर जिल्ह्यात विस्फोट: एकूण रुग्ण झाले @500 !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  शहरासह जिल्ह्यात बुधवारी दि. 1 रोजी 10 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात नगर शहरातील सात जणांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १० तर दुपारी २५ असे एकुण ३५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा … Read more

बुर्‍हाणनगर पाणी योजनेच्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : मुळा धरणातून बुर्‍हानगरसह 44 गावांना पाणीपुरवठा करणारी बुर्‍हाणनगर पाणी योजना मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे वडगावगुप्ता येथील नदीवरील जलवाहिणी वाहून गेली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून 44 गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. हे काम त्वरित सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार आज कामाला प्रत्यक्षात सुुरुवात झाली. सध्या नदीला खूप … Read more

लग्न पडलं महागात : नवरदेव नवरीच्या आई वडिलांसह सभागृह देणाऱ्यांवर गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : शासनाने विवाहासाठी ५० लोकांना नियम पाळून परवानगी दिली असली तरी तालुक्यातील अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून धुमधडाक्यात लग्न होत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बन देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक सभागृहात लग्न समारंभासाठी बेकायदा मंडळी जमवून जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष, व्यवस्थापक … Read more

चढ्या दराने बिल पाठवून जनतेला वेड्यात काढण्‍याचे काम !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : कोपरगावात महावितरणने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ तर केले नाहीच, परंतु चढ्या दराने बिल पाठवून जनतेला वेड्यात काढण्‍याचे काम केंद्र व राज्य सरकारने, तसेच महावितरणने केले. तीन महिन्यांचे बिल माफ करा किंवा सात ते साडेसात रुपये युनिटप्रमाणे दर आकारा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. याबाबत आठ दिवसात निर्णय … Read more

कोरोनाबाधीतांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात … Read more

साधु-संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना लांच्छनास्पद

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ तालुक्यातील वारकरी संघटना व सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेली फिर्याद खोटी असून ती त्वरित मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन अकोले तालुका वारकरी संघटनेने तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले. या भुमिपुत्राने तालुक्याचा नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आहे. काही नास्तिक प्रवृत्तीच्या लोकांनी शाब्दिक दोष काढून … Read more

पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : श्रीगोंदे तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन झाल्याने बाजरी, कापूस, मूग, उडीद, मका, ताग व तुरीची पेरणी वेळेवर झाली. पेरणीनंतर ठरावीक अंतराने पाऊस होत गेल्याने पिके बहरली आहेत. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने द्राक्ष, डाळिंब व इतर फळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात विकावी … Read more

मंदिरास प्रदक्षिणा घालून कोरोना मुक्तीसाठी साकडे

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्वत्र बंद असल्याने यंदाचे सण,समारंभ,उत्सव ही लिमिटेड झाले आहेत.शासनानेही मंदिरही बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरेही बंद आहेत. आजचा अवघ्या महाराष्ट्राचा असलेला आषाढी एकादशीचा उत्सव,दिंडी सोहळेही रद्द केल्याने भाविकांची मोठी निराशा झाली आहे. नेप्ती गावात आषाढी एकादशीनिमित्त नर्मदेश्‍वर मंदिर प्रदक्षिणा घालून कोरोना पासून … Read more

बिग ब्रेकिंग : कोहिनूर मध्ये 9 कर्मचारी कोरोनाबाधित ! खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचाही शोध….

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील ’कोहिनूर’ मधील आतापर्यंत तब्बल 9 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मागील तीन-चार दिवसांत आढळलेल्या शहरातील कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल 8 रुग्ण हे कोहिनूर या दुकानात काम करणारे कर्मचारी आहेत. तर आणखी 1 व्यक्ती त्यांच्याशीच संबंधित आहे. सिध्दार्थनगर, सारसनगर, मुकुंदनगर, तोफखाना अशा विविध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी वाढले पुन्हा २५ कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४, राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ … Read more

कोरोना’ला हरवून ९० वर्षांच्या आजीबाईं परतल्या घरी ! उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मानले आभार

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज नगर शहरातील ९० वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात करुन उपचारांना प्रतिसाद दिला तर रुग्ण बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. या आजीबाईंसह एकूण ०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी … Read more

अ‍ॅड.अभिजीत कोठारी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरण

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्नाच्या आरोपाखाली अ‍ॅड. अभिजीत राजेश कोठारी व सासरे अ‍ॅड. राजेश मोहनलाल कोठारी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा न्यायालयाने सोमवारी अ‍ॅड. अभिजीत राजेश कोठारी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. 26 मे रोजी अभिजीत अ‍ॅड. राजेश कोठारी व अ‍ॅड.राजेश मोहनलाल कोठारे यांनी अभिजीत यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 36 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील कृषीउत्पन्न बाजार समिती या परिसरात राहणार्‍या एका 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काल मंगळवार दि. 30 रोेजी कोरोनाशी लढा देत असताना या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या सानिध्यात … Read more