एकाच कुटुंबात तिघे कोरोना पॉझिटिव्ह !
अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एकाच कुटुंबातील ३९ वर्षीय महिला, ४१ व ५१ वर्षीय पुरुष असा तिघांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. हे तिघे बाधितांच्या संपर्कात होते. गावाचा बाधितांचा आकडा ६, तर संगमनेरचा आकडा १०९ झाला आहे. कुरण रोडची पहिली महिला पॉझिटिव्ह आल्याने हे गाव हॉटस्पॉट घोषित झाले होते. … Read more