गुन्हा दाखल होताच डॉ.बोरगेसह शंकर मिसाळ,घाटविसावे पसार ?
अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :बोल्हेगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलास त्याच्या घरात घुसून मारहाण करत छळ केल्याप्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते तिघेही पसार झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण सुरसे … Read more