उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : उपनगराध्यक्ष राऊत यांनी महापुरुषांचे नाव घेऊन आरोप केले, यात तथ्य नाही. त्यांना स्मारकच बांधायचे होते, तर त्यांनी दोन वर्षापूर्वी निधी मंजूर असताना का बांधले नाही. बाजारतळ येथे अनाधिकृत शॉपिंग गाळे बांधून किती बेरोजगारांना दिले? अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जागा असताना का केले नाही. कापरेवाडी चौक सुशोभिकरण का … Read more

नगर जिह्यातील या चेकपोस्टवर अवैध दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : लॉकडाऊनमुळे बाहेरच्या जिह्यातून येणाऱ्या नागरीकांची ठीकठिकाणी तपासणी केली जाते .या दरम्यान अनेक बाबी समोर येत आहेत. असाच प्रकार अकोले तालुक्यातील बारी येथील चेक पोस्टवर घडला. यात राजूर पोलिसांनी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी राहुल गोपाळ मोहोड ( वय ४०, शेंडी ता. अकोले) यास … Read more

मुलाला वाचवताना शॉक बसून पित्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील शिवापूर कोकणगाव शिवारात शेतातील वांगी पिकावर फवारणी करीत असताना शेतात पसरवलेल्या केबलला मुलाचा स्पर्श झाल्याने त्यास शॉक बसल्याने तो ओरडला. मुलास ओढून बाजूला करीत वाचवत असताना वडील सुभाष जयवंत पारधी (वय ५५) यांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीच्या नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्याने व्यवसायीकाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय २२) याने शाळेतील मुलांचे खेळण्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. राहुल सखाराम औटी (वय २२, रा. औटेवाडी, श्रीगोंदा), … Read more

CM Uddhav Thackeray Live : बोगस बियाणं विकणाऱ्यांना शिक्षा,नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : राज्यातील कोरोनासंबंधीची माहिती तसेच लॉकडाऊन संबंधी माहिती देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित  करत आहेत. बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार,बोगस बियाणं विकणाऱ्यांना शिक्षा अनेक ठिकाणांहून बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आपल्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यासोबत आपण राहिलं पाहिजे – … Read more

आश्चर्य!येथे खुर्च्यांनाही मिळते पंख्याची हवा

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : आज कोरोनामुळे सर्व सामान्य माणसाला अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा नैसर्गिक साधन संपत्तीची उधळपट्टी करत आहे.  याचा कुकाणा येथील नागरिक घेत आहेत. येथील कामगार तलाठी कार्यालयात दिवस रात्र विजेचे दिवे सुरु ठेवून मोठ्या प्रमाणावर विजेचा अपव्यय होत आहे. विजेच्या बचतीचा मंत्र देणाऱ्या सरकारला मात्र वीज … Read more

विहिरीत उडी घेऊन पतीची आत्महत्या ,पतीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारल्याने पत्नीचाही मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेलवाडी येथील रहिवाशी असलेल्या ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-३०) याचे व त्याची पत्नी सविता खोतकर (वय-२५) या दोघांचे अज्ञात कारणावरून रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास वाद निर्माण होऊन त्या रागातून त्याने थेट विहिरीकडे धाव घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यास वाचविण्यास गेलेली पत्नी कविता खोतकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळू तस्करीने घेतला 3 मजुरांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे वाळू तस्करी करणारी टाटा पिकअप २०७ कॅनॉलच्या खड्डयांमध्ये उलटल्याने तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अधिक माहिती अशी की, संगमनेर येथून रात्रीच्या वेळी( एमएच १४ ए एच १०७३ ) टाटा २०७ या पीकअप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळीच वाढले एक डझन कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित … Read more

मन की बात जरून ऐका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : प्रद्रीघ देशव्यापी संचारबंदीनंतर पंतपधान नरेंद मोदी आज रविवार 28 जून रोजी ‘मन की बात ‘ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चे आतापर्यंत 65 भाग प्रसारित झाले आहेत. 2020 वर्षातील ‘मन की बात ‘ चा हा सहावा आणि कोरोना संकटात चौथा भाग असणार आहे. ‘ मन की … Read more

श्रीगोंदे तालुक्यात दोन जणांच्या आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एक आणि श्रीगोंदे शहरातील औटेवाडी येथे एक आत्महत्या अश्या तालुक्यात दोन आत्महत्या झाल्या आहेत. टाकळी कडेवळीत येथील पोस्टमन असलेले मिरसाब कादर भाई इनामदार (वय ५०) यांनी आपल्या घरासमोर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय … Read more

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता @397 !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी १५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यात नगर शहरात ६ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होते. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९७ झाली असून, सध्या नगर जिल्ह्यातील १११ कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहेत. … Read more

धक्कादायक : ‘त्या’ मृत महिलेच्या सुनेला कोराेनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   पारनेर तालुक्यातील सुपे येथील कोरोना बाधित ५६ वर्षीय मृत महिलेच्या २८ वर्षीय सुनेस कोरोनाची बाधा झाल्याने सुपे येथील नागरीकांची चिंता वाढली. महिलेच्या संपर्कात आलेल्या ३३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेण्यात आल्यानंतर शनिवारी प्राप्त झालेल्या १० अहवालांपैकी ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर महिलेच्या सुनेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा संसर्ग … Read more

त्या’ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर ….

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करुन नेवासे येथील तहसील कार्यालयात जल्लोषात वाढदिवस साजरा करणाऱ्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करावे. तसेच त्यांच्यावर करोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. दहातोंडे यांनी … Read more

पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास आंदोलन

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणाऱ्या जनतेला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी, अहमदनगर शहर कॉंग्रेस पक्षाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ, कला केंद्र सुरू करण्यास परवानगी द्या

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेली राज्यातील सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी,  अशी मागणी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य व सांस्कृतिक थिएटर मालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील सर्व कला केंद्र बंद असल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने … Read more

धक्कादायक : मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम चोरीला!

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : शहरासह उपनगरातही आता चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. माणिकनगर मध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोरील गुरूदेव मेडिकल जनरल स्टोअर्स या मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात चोराने काऊंटरमधील 73 हजार रूपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना गुरूवारी (दि.25) रात्री 11.30 ते शुक्रवारी (दि.26) सकाळी 8 च्या दरम्यान घडकीस आली … Read more

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ‘हा’ परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राहाता तालुक्यातील मौजे कोल्हार बु. परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात, कोल्हार बु. गावातील लक्ष्मीबाई कुंकूलोळ काॅम्प्लेक्समधील जैन स्थानकाचे काॅम्प्लेक्स व माधवराव खर्डेपाटील चौक परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच कोल्हार-बेलापूर रोड प्रवरा इंग्लिश मिडीयम … Read more