पंजाब अँड सिंध बँकेच्या 113 व्या स्थापना दिनानिमित्त ग्राहकांना वृक्षरोपांचे वाटप
अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेची स्थापना 24 जुन 1908 साली अमृतसर येथे झाली. केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यात बँक नेहमीच अग्रेसर असते. याच बरोबर देशातील युवकांना सक्षम उद्योजक बनविण्यासाठी, स्वयंरोजगारातुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या विविध वित्तीय योजना कार्यान्वीत … Read more