नागाच्या 26 पिल्लांना जीवनदान, सेव्ह अॅनिमल टिमच्या सर्पमित्रांना यश !
अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : वनविभागाच्या मदतीने नाग जातीच्या सापाच्या 26 अंड्यातून 26 पिल्ले जन्माला घालण्यात अकोले येथील सेव्ह अँनिमल टिमच्या सर्पमित्रांना यश आले आहे. ही सर्व नागाची पिल्ले जंगलात सोडून देण्यात आली. याबाबत माहिती अशी की, अगस्ती सहकारी साखर कारखाना परिसरात मंगेश नाईकवाडी हे आपल्या शेतात काम करत असताना एक नाग जेसीबीखाली … Read more