‘त्यांचा’ वाद आमच्या मूळावर! तनपुरे कारखान्याच्या सभासदांमध्ये अस्वथता

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : डॉ.बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत्या गळीत हंगामासाठी अपेक्षित गाळपाच्या दुप्पट ऊसक्षेत्र उभे आहे. हंगाम सुरू करण्याची कारखाना व्यवस्थापनाची तयारी आहे; परंतु, थकीत कर्जामुळे जिल्हा बॅंकेतर्फे कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यामागे विखे-कर्डिले वादाचा मुद्दा असून, हा वाद मिटला नाही, तर तो कारखान्याच्या मुळावर येईल, अशी सभासदांमध्ये … Read more

रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गोंधळ करत थेट डॉक्टरला मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांना गोंधळ घालू नका. असे सांगितल्याने त्यांनी डॉक्टरला मारहाण करून रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केल्या प्रकरणी पोलिसांनी पाच जनावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील एक युवकाने गळफास घेतला होता, त्या रुग्णास तातडीने खर्डा येथून तातडीने ग्रामीण … Read more

‘या’आजाराने जगाला बदलायला भाग पाडले !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :आरोग्य हीच खरी संपत्ती व श्रेष्ठ धन आहे. हा भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला मोठा संदेश आहे. परंतु, माणूस हा माणसांपासून दूर जाऊन जाती-धर्मात अडकला व संपत्ती वाढविण्याच्या नादात माणुसकीही विसरला. संपत्तीच्या मागे धावणाऱ्या माणसा आता तरी माणुसकीने वाग असा धडा कोरोनाने सक्तीचे लॉकडाऊन करून शिकवला आहे. चीनच्या बुहान शहरातून … Read more

पावसाची शासकीय आकडेवारी ‘या’ तालुक्यासाठी ठरणार डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : शासकीय कामकाजाचे आजवर अनेकांना चांगले व वाईट अनुभव आले आहेत. यात जास्त करून नुकसानच होण्याचा धोका असतो.शासनाच्या या कामाचा अनुभव राहुरी तालुक्यातील जनता अनुभवत आहे. यात चक्क तालुक्‍यात होणाऱ्या पावसाच्या शासकीय आकडेवारीतच तब्बल २२ टक्के (१०० मिलीमिटर) वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशामुळे ४७९च्या ऐवजी आता ९५० … Read more

तर ‘करोना’च्या कामावरच बहिष्कार सरपंचांचा प्रशासनाला इशारा

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : गावात येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक क्वारंटाइन करताना सरपंचांना जर काही त्रास झाला, त्यांच्यावर हल्ला झाला, तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा.  तसेच सरपंचाला पोलिस बंदोबस्त द्या, अन्यथा करोनाच्या कामावर सर्व सरपंच बहिष्कार टाकतील, असा इशारा सरपंचांनी दिला आहे. यासंदर्भात सरपंच परिषद मुंबई यांनी नगरच्या जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. … Read more

नातेवाईकांचा ‘तो’ बनाव उघड , तो तर खूनच !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र मयत वैष्णवी हिचा चुलता कानिफनाथ विठ्ठल आरगडे यांनी सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.शवविच्छेदन अहवालाने त्यांचा हा बनाव उघड झाला आहे.याबाबत नेवासे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदाराच्या नावे शेतकऱ्यांकडून वसुली !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्यांकडून किलोमागे एक रूपया अधिक घेतला जात आहे. त्याचे कारण विचारले असता आमदार रोहित पवार यांनीच एक रूपया अधिक घेण्यास सांगितले आहे, असे सांगण्यात आले, अशी तक्रार मार्केटिंग फेडरेशनकडे कर्जत तालुक्यातील शेतकरी महेंद्र धांडे यांनी केली आहे. या … Read more

सैनिक हा देशाचा अभिमान -शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : माजी सैनिकांच्या प्रस्तावित शहीद स्मारकासाठी मा.आ. शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकाराने बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतच्या वतीने 18 गुंठे जागा देण्यात आली असून, तपोवन रोड गुरुकुल शाळेजवळील या जागेत मा.आ. कर्डिले यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. लवकरच माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सदर जागेवर भव्य शहीद स्मारक उभारण्यात येणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आणखी 2 नवे रुग्ण,एकूण रुग्ण संख्या @ 304!

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची भर पडली. नगर शहरातील वाघ गल्ली नालेगाव येथील ३८ वर्षीय महिला आणि अकोले तालुक्यातील काझी गल्ली, कोतुळ येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही रुग्ण यापूर्वी तेथे बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. … Read more

अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टराला अटक

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   महिलेचा अवैधरित्या गर्भपात केल्या प्रकरणी नगर तालुक्यातील जखणगाव येथील एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा अवैधरित्या गर्भपात केला जात … Read more

खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे का?

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टिकेला भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी Twitter वरून उत्तर दिले आहे. सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..! pic.twitter.com/ORqLmSN7lp — Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) June 23, 2020 या पत्रात विखे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत … Read more

वाचा आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ३६ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून … Read more

ब्रेकिंग : दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली, या दिवशी ठरणार विद्यार्थ्यांचं भवितव्य…..

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जामखेड तालुक्यातील ‘त्या’ मुलीची हत्या नव्हे तर आत्महत्या ! प्रियकराने….

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे घडली आहे . या प्रकरणी अरणगाव येथील एका अल्पवयीन मुलाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोणगाव येथिल एका अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांपुर्वी विहीरीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फीर्यादी मयत … Read more

खुशखबर ! बाबा रामदेव यांनी केले कोरोनावर औषध तयार ; नाव दिले कोरोनिल,वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे. परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. आज मंगळवारी हे आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणणार आहे. आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी … Read more

बंद खोलीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथील बंद खोलीत रविवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. भिकन सखाराम बेेळे यांच्या वापरात नसलेल्या खोलीतून ग्रामस्थांना कुजलेला घाण वास येऊ लागला. आतमध्ये डोकावून पाहिले असता मृतदेह आढळला. पोलिस तातडीने दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. ही व्यक्ती चार ते पाच दिवसांपूर्वीच मरण पावलेली … Read more

‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने माजी आमदार तथा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर परिसरात देवस्थानचे पुजारी व कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करताना, … Read more

मोठी बातमी : अखेर त्या मुलीच्या हत्येचे गूढ उलगडले…या व्यक्तीने केलाय खून !

अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाच्या वैष्णवी सोमनाथ आरगडे(वय 9 वर्षे) या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीचा आते भावानेच दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे, ही माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार,अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे,उप अधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे … Read more