‘त्यांचा’ वाद आमच्या मूळावर! तनपुरे कारखान्याच्या सभासदांमध्ये अस्वथता
अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : डॉ.बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत्या गळीत हंगामासाठी अपेक्षित गाळपाच्या दुप्पट ऊसक्षेत्र उभे आहे. हंगाम सुरू करण्याची कारखाना व्यवस्थापनाची तयारी आहे; परंतु, थकीत कर्जामुळे जिल्हा बॅंकेतर्फे कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यामागे विखे-कर्डिले वादाचा मुद्दा असून, हा वाद मिटला नाही, तर तो कारखान्याच्या मुळावर येईल, अशी सभासदांमध्ये … Read more