श्रीगोंद्यात कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन घरी परतला आणि ….

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  श्रीगोंदे कारखान्यावरील कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन आज घरी परतला. तो येणार हे समजले आणि त्याच्या घराजवळ मित्र आणि नातेवाईक जमले. त्याला घेवून येणारे वाहन आले आणि लोकांनी टाळ्यांचा गजर सुरु केला. तो उतरल्यावर त्याच्या फुलांचा वर्षाव झाला तर काही उत्साही मित्रांनी त्याला अलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला. यातूनच … Read more

कुकडी पाणीप्रश्न चिघळण्याची चिन्हे : श्रीगोंद्यात शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कुकडीचे आवर्तन दि.७ पासून सुरू झाले, असे असतानाच कुकडी पाणीप्रश्नी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कायम अन्याय होत असून, टेल टू हेडच्या नियमात श्रीगोंदयातील शेतकरी मात्र नेहमीच भरडला जात आहे. त्यामुळे खालच्या भागात किती दिवस पाणी जाणार श्रीगोंदयाला पाणी कधी मिळणार याबाबत कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व नियोजन करून माहिती द्यावी व … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही शाळा १ जुलैपासून सुरू होणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मोहा गावचे सरपंच शिवाजी डोंगरे यांनी दिली. मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात सरपंच शिवाजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच डोंगरे म्हणाले की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी … Read more

मित्राच्या मदतीने स्वतःच्या घरात केली चोरी !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : नात्यातीलच एका महिलेने तीच्या मित्राच्या मदतीने घरातून ऐवज लंपास केला आहे. ही घटना पुण्यातील बिबडेवाडी येथे घडली. याप्रकरणी महिलेला अटक केली असून पोलीस तिच्या साथीदाराचा शोध आहेत. एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादिचा चाकणमध्ये व्यवसाय आहे.कोरोनामुळे बँका बंद होत्या. त्यामुळे व्यवसायातून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात. राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि … Read more

त्या महिला डॉक्टरमुळे कोपरगावकरांचा जीव टांगणीला !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगाव येथील एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे स्त्राव शुक्रवारी नगर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या पाचही जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शनिवारी आणखी ९७ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. राहाता तालुक्‍यातील लोणी येथील कोरोनाबाधित व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या कोपरगावच्या महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटीव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चांदबीबी महालावर बिबट्याचे अस्तित्व !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर  बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.७) सकाळी नगर मधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते. महालाच्या अलिकडे त्यांना रस्त्यापासून जवळच मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे रस्ता सोडून ते डोंगर … Read more

तब्बल अकरा महिन्यानंतर व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा जेरबंद !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : मागील वर्षी जुलै महिन्यात कोपरगाव शहरातील एका व्यापारी महिलेवर रात्रीच्या वेळी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेरव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून तब्बल अकरा महिन्यानंतर जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

जावयांमुळे अहमदनगर जिल्हा हैराण ! कोरोनाचा होतोय प्रसार …

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर व आता शेवगाव तालुक्‍यात जावयांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. अगोदरच रुग्णांची वाढती संख्या सर्वाची डोकेदुखी ठरत असतानाच जावयांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने जावयांच्या आगमनामुळे अहमदनगर जिल्हा हैराण झाला आहे. शेवगाव तालुक्‍यातील अधोडी येथील भाचेजावई असलेला ४५ यर्षीय व्यक्ती (मुळगाव मालेगाव,ता.गेवराई, जि. बीड) ठाणे जिल्ह्यातील कळव्याहून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मटकाकिंगला कोरोना आणि त्यानंतर संपर्कात आलेल्या….

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : संगमनेर शहरातील नवघर गल्लीतील एका मटकाकिंगला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्‍तीला देखील कोरोनाची बाधा झाली असतानाच आता त्यात आणखी तिघांची भर पडली आहे. त्यात मोमीनपुरा, नाईकवाडापुरा, सिन्नर तालुक्‍यातील दोडी येथील एका ५९ वर्षीय कोरोनाचे संक्रमणझाल्याचे जिल्हा रुग्णालकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची … Read more

नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना … Read more

‘ही’ महापालिका स्वतः खर्चाचा भार उचलणार…’इतक्या’ रुपयात कोरोनाचा रिपोर्ट मिळणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  संशयित रुग्णाचा क्वारंटाइन करता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणार आहे. एका अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, आलेला खर्च महापालिका करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. महापालिकेने त्यासाठी नाशिक येथील एका कंपनीसोबत करार केला असून, ९ जूनपासून कामाला सुरुवात होणार आहे. उल्हासनगर महापालिकेने संशयित कोरोना … Read more

धक्कादायक : या मंत्र्यांच्या निवासस्थानालगत १० कोरोना रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण मुंबईत उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. पण इकडे नांदेडमधील त्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या नई आबादी भागात दोन दिवसांत १० कोरोना रुग्ण आढळले आहे. दरम्यान, नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झालेले असतानाच ग्रामीण भागातूनही संशयित रुग्णांचे अहवाल सकारात्मक येत आहेत. शहराच्या नई आबादी भागात गुरुवारी ५ … Read more

‘या’ नव्या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   पुणे-संगमनेर-नाशिक सेमी स्पीड मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिल्यानंतर या मार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती खा. अमोल कोल्हे यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे. दरम्यान, संगमनेर, अकोलेतून जाणार्‍या या रेल्वे मार्गामुळे … Read more

शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारले, सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील एका शेततळ्यात सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात इसमाने जाणूनबुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यातील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणीही दूषित झाले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली … Read more

पिता-पुत्रावर कोरोना संसर्ग पसरवण्याचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  बिहारच्या मधुबनीत ७३ वर्षांची व्यक्ती व त्याच्या मुलावर कोरोना संसर्ग पसरवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघेही बाधित असून मुंबईतून बिहारला परतले आहेत. मधुआ गावात राहणारे दोघे मुंबईत मजुरी करायचे व नुकतेच बिहार परतले आहेत. मुंबईतून येताना संसर्गाची लक्षणे दिसल्याने त्यांना कुशीनगरमध्ये थांबवण्यात आले. त्यानंतर नमुने घेऊन त्यांना … Read more

साई मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार!

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थान ११ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. सर्वाधिक गर्दीसाठी देशात पहिल्या क्रमांकावर असलेले शिर्डीतील साई मंदिर केव्हा उघडणार याबाबत साईभक्तांत उत्सुकता आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या मंदिराचे दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर … Read more

जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगावच्या जनतेने निवडून देताना विकासाचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबबादारी खांद्यावर घेत मतदारसंघातील रेंगाळलेले पाणी, रस्ते विजेचे प्रश्न मार्गी लावत आहे. यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१९/२० नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत … Read more