श्रीगोंद्यात कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन घरी परतला आणि ….
अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : श्रीगोंदे कारखान्यावरील कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन आज घरी परतला. तो येणार हे समजले आणि त्याच्या घराजवळ मित्र आणि नातेवाईक जमले. त्याला घेवून येणारे वाहन आले आणि लोकांनी टाळ्यांचा गजर सुरु केला. तो उतरल्यावर त्याच्या फुलांचा वर्षाव झाला तर काही उत्साही मित्रांनी त्याला अलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला. यातूनच … Read more