राजकाणातून निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात सक्रिय – तांबे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भविष्यात स्वतः किंवा आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी बुधवारी जाहीर केेले. मात्र, आपण राजकाणातून निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुका व जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी आमदार वसंतराव … Read more

मुंबईहून श्रीगोंद्यात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : श्रीगोंदे कारखाना येथील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईहून श्रीगोंदे शहरात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आढळलेला पहिला रुग्ण पुण्याहून श्रीगोंदे फॅक्टरी येथे २२ मे रोजी आला होता. पुण्यातील घोरपडी परिसरात … Read more

राहुरीतील ‘तो’ तरुण झाला कोरोना मुक्त

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सापडलेला कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला आहे. मुंबई चेंबूर १७ मे रोजी तो मामाच्या गावी आला. २२ मे रोजी त्याला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते.राहुरीत पहिला कोरोना रुग्ण तो होता. तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेतली. तो प्राथमिक शाळेत क्वारंटाइन असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

अशा महान नेत्यांची उणीव कायम राहील

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ व ताकद देण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असतो, हे ते जाणून होते. राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचे ते शिल्पकार होते. त्यांनी दोन्ही पक्षातील समन्वयाक म्हणून चांगली भुमिका पार पाडली. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे त्यांच्यावर प्रेम होते. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजाचे संघटन … Read more

कोरोना रुग्ण वाढल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :माळीवाड्यात ब्राह्मणगल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी तेथे आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६५ व ४१ वर्षे वयाच्या दोघी महिला बाधित आढळल्या. याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित आढळला. संगमनेर व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी २० जणांची भर पडली. बुधवारी त्यात आणखी पाच जणांची भर … Read more

आमदार बबनराव पाचपुते यांचे आंदोलन म्हणजे श्रेयासाठी केलेली नौटंकी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन ६ जूनपासून सोडण्याचा निर्णय २९ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केला असताना आमदार बबनराव पाचपुते यांनी १ जूनला उपोषण केले. त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी बुधवारी केली. पत्रकात शेलार यांनी म्हटले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा 5 रुग्ण आढळले !

आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित. येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित. तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाबासाहेब तांबेंची राजकारणातुन निवृत्ती !

सातत्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या पारनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावात गोरेगाव मध्ये जन्मलेलो आम्ही.तालुक्याच्या राजकीय पटलावर कधीही न दिसणारं आमचं गाव गोरेगाव.मी बाबासाहेब तांबे गावचा एक तरुण,त्या काळात गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि या गोरे गावचा सरपंच झालो. सर्व जागा विरुद्ध शून्य या फरकाने निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर मिळवलं काय तर भाडे कराराच्या जागेत असणारे ग्रामपंचायत … Read more

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती ठेवल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे संबंध ठेवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवल्याची घटना अकोले तालुक्‍यात घडली आहे. याप्रकरणी निळवंडे येथील मच्छिद्र संजय मेंगाळ याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ मे २०१९ ते दि. २० … Read more

आ. संग्राम जगताप यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘त्या’ परिसराची पाहणी

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  कोरोना संसर्ग विषाणूमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर नगर शहरातही आता बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियम व अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. भवानीनगर परिसरामध्ये … Read more

ना बँड बाजा, ना वरात मात्र फिजीकल डिस्टन्सचे पालन मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : जगासह देशात कोरोना धुमाकूळ घालत असताना लग्नावर देखील त्याचे सावट दिसून येत आहे. निंबळक येथे नुकताच मायकल भारस्कर व प्रिती शिंदे याचा विवाह मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. ना बँड बाजा, ना वरात मात्र फिजीकल डिस्टन्सचे पालन करीत तोंडाला मास्क लाऊन वधू-वरांसह वर्‍हाड मंडळी उपस्थित होते. नेवासा येथील विलास … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ‘हे’ करावे !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कुकडीच्या आवर्तनातील सावळागोंधळ दूर करून आ. रोहित पवार यांनी थोडी सोशल मीडियावर याबाबत चर्चा करावी असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले. कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सुटावे या मागणीसाठी आज माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. दि १ जून रोजी सोशल डिस्टन्स ठेवत त्यांनी … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे आता अहमदनगरकरांच्या सेवेत …

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्य मंत्री तथा राहुरी मतदार संघाचे आमदार ना. प्राजक्त तनपुरे यांनी सावेडी, प्रेमदान चौक येथील बिझनेस सेंटर या इमारतीमध्ये सुरु केलेल्या जन संपर्क कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. ना. तनपुरे यांनी फित कापून या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, … Read more

उपासमारी थांबून हाताला काम मिळण्यासाठी विडी कामगारांचे 4 जूनला रास्तारोको

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : हातावर पोट असलेल्या व लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या विडी कामगारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) च्या वतीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. विडी कामगारांच्या हाताला काम मिळून, विडी विक्रीला परवानगी मिळावी तसेच विडी … Read more

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने माधवनगर परिसरात वृक्षरोपण

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  नगर-कल्याण रोड येथील माधवनगर परिसरात मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी धरम भाऊ, अशोक वाळुंजकर, सुरेश अंधारे, सागर धरम, पप्पू बेरड, शुभम पगारे, धनेश बेनकर, रमाकांत बेनकर, राहुल अंधारे, ऋषी पवार, … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ येतंय! ‘अशी’ घ्या काळजी…

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : आधीच कोरोनाने हैराण झालेल्या महाराष्ट्रासमोर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. एनडीआरएफच्या तुकड्यायही मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.  परंतु या काळात आपणही सजग असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत … Read more

प्रेमाच्या जाळ्यात फसला अन लाखो रुपयांना डुबला

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : व्हाट्सएप आणि टेलिग्रामवर एका महिलेने “लव्ह चॅट्स” ने तरुणाला फसवण्याचा प्रकार घडला आहे. मालविका देवती असं या महिलेचे नाव असून ती ४४ वर्षांची आहे. या महिलेने लग्नाच्या बहाण्याने अमेरिकेतील एका एनआरआयची तब्बल 65 लाखांची फसवणूक करणार्‍या या महिलेच्या विरोधात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्या तक्रारीनंतर 27 मे रोजी … Read more

अनलॉक होताच सलमान-जॅकलीननं केलं ‘हे’; व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खान त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला. परंतु आता लॉकडाऊनचे काही नियम शिथील केल्यानंतर सलमाननं त्याची आवडती कामे करण्यास सुरु केले आहे. नवी मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवर सायकलिंग करतानाचे सलमानचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस सुद्धा दिसत आहे. सलमान … Read more