निसर्ग चक्रीवादळाचा कोपरगाव तालुक्याला तडाखा
अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाने कोपरगाव तालुक्याला तडाखा बसला असून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवानी विभागाची 125 फुटाची चिमणी कोसळली. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. जोरदार वारे सुरू झाल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काळे कर्मवीर काळे कारखान्याच्या झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्पाची 125 फुट उंचीची चिमणी हवेच्या तडाख्याने कोसळली. चक्रीवादळाचा जोर वाढल्यानंतर … Read more