दिलासादायक ! कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु यात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढले असून ४३.३५ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे. मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण … Read more

कौतुकास्पद! आधी कर्तव्य मग आईवर अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. त्यांच्या या महान कार्यामुळे आपण कोरोनाशी लढा देत आहोत. अशीच एक घटना कल्याण शहरात घडली. येथील एका डॉक्टर्सने आपल्या आईच्या मृत्यूपेक्षाही आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत अडचणीत असलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केल्याचा सकारात्मक प्रकार समोर आला आहे. कल्याणमधील गर्भवती महिला … Read more

कोरोना योद्ध्याच्या लेकीचे भावुक उद्गार, म्हणाली बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-मध्य प्रदेशातील जहांगिराबाद पोलीस ठाण्यातील 100 नंबर वाहनाचे ड्रायव्हर योगेंद्र सिंह सोनी यांचा महिनाभरापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपुणामुळे मृत्यू झाला. या कोरोना योद्ध्याच्या निष्पाप मुलांनी सीएम शिवराजसिंह चौहान यांना पत्र आणि व्हिडीओ पाठवून मदतीची हाक दिली आहे. दिवंगत ड्रायव्हर योगेंद्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा, पत्नी आणि आई यांना कोरोनाची लागण झाली … Read more

अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले ‘हे’ आश्वासन

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असतानाच आता नैसर्गिक संकट घोंगावत आहे. ‘ निसर्ग ‘ चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसेल अशी शक्यता असल्याने सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे. राज्याने संभाव्य … Read more

‘या’ कपाटात वस्तू ठेवल्यास होणार व्हायरसमुक्त

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या विविध गोष्टीमार्फत कोरोनाचे व्हायरस पसरू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी सॅनिटाइज करून घेण्याचा सल्ला तज्ञ् देत असतात. हे लक्षात घेऊन भारतातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) एक कपाट तयार केले आहे. या कपाटात तुम्ही तुमच्या वस्तू ठेवताच त्या कोरोनामुक्त होणार आहेत. हे कपाट म्हणजे अल्ट्रा स्वच्छ, डिसइन्फेक्शन युनिट आहे. … Read more

अबब! एकाच महिन्यात 5 पटीने वाढले रुग्ण, जून जास्त धोकादायक

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात लोकडाऊन असूनदेखील रुग्ण संख्या २ लाखांपर्यंत गेली आहे. भारतात मागील दिवसात कोरोना विषाणूचे प्रमाण पाच पटीने वाढले आहे. या परिस्थितीचा अभ्यास करता जूनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढणार आहेत. 1 मे रोजी भारतात कोरोना रूग्णांची संख्या 37,257 इतकी होती. 1 जूनपर्यंत भारतात कोरोना विषाणूची 1 … Read more

अबब! तरुणाच्या नाकात महिनाभर होती चार इंच लांबीची जळू

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-एका तरुणाच्या नाकात तब्बल २५ दिवस जळू अडकून पडली होती. २५ दिवसानंतर डॉक्टरांनी वेगळी शक्कल लढवत तिला बाहेर काढले. ही घटना आहे कणकवली तालुक्यातील डिगवळे गावातील. या गावातील शुभम परब हा विद्यार्थी दहावीची परीक्षा दिल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी नेहमीच घरालगतच्या जंगलात जायचा. एक दिवस जंगलातच पाणवठ्यावर ओंजळीने पाणी पित असताना एक … Read more

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचे मानधन ऐकून येईल चक्कर

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सलमान खानचे बॉलिवूड वर नेहमीच वर्चस्व गाजवले. त्याचा चित्रपट म्हटलं की १०० कोटींचा बिझनेस नक्की मानला जातो. सलमान लोकांच्या मदतीसाठी प्रसिद्ध आहे. कोरोना व्हायरसच्या काळात तो विविध माध्यमाद्वारे लोकांना मदत करत आहे. सलमानच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपल्या बॉडीगार्डशिवाय जात नाही. आणि त्याच्या खास बॉडीगार्ड शेराच … Read more

‘या’ सवयीने जपानला कोरोनापासून वाचवलं

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. बडे बडे देश कोरोनाने मोडकळीस आले आहे. परंतु जपान या सर्वांपासून अगदी बाजूला आहे. जपानमध्ये केवळ १६ हजार 804 प्रकरणं असून 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार 406 रुग्ण बरे झाले असून अडीच हजारपेक्षाही कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. या ठिकाणी कोणतेही … Read more

कोरोनापाठोपाठ महाराष्ट्रावर येतंय ‘हे’ मोठं संकट;एनडीआरएफ सज्ज

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. या आपत्तीस तोंड देत असताना आता महाराष्ट्रावर मोठं संकट आलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या २४ तासांत आणखी वाढणार असून त्यातून चक्रीवादळ निर्माण होणार आहे. या चक्रीवादळाचा जब्बर तडाखा महाराष्ट्राला बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ३ … Read more

‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील ‘या’ अभिनेत्रीला झालाय कोरोना

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- चीनच्या वुहान प्रांतांमधून निघालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला. भारतातही याने उग्र रूप धारण केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतही कोरोनाने शिरकाव केला. आता टिव्ही इंडस्ट्रीतील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री मोहेना कुमारीला कोरोनाची लागण झाली आहे. मोहोना ही उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे. सतपाल यांना … Read more

‘या’ भारतीय खेळाडूचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- भारताचे आंतरराष्ट्रीय तिरंदाज, प्रशिक्षक जयंतीलाल ननोमा यांचे कार अघातात निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. रविवारी रात्री ननोमा हे एका सहाय्यक शिक्षकाबरोबर बांसपाडाहीन डंगरपूर येथे परतत होते. यावेळी सागरवाडा रोड येथे एका पुलाजवळ गाडीवरून चालकाचा ताबा सुटला आणि अपघात घडला. या अपघातात ननोमा … Read more

पावसाळ्यात कोरोना पसरणार की मरणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यावर अजूनही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे याचे संक्रमण वाढत चालले आहे. आता पावसाने हजेरी लावल्याने पावसाळ्याचे आगमन झाले आहे. हा पाऊस कोरोना व्हायरसला सोबत घेऊन जाईल की कोरोना विषाणूला आणखी वाढवेल याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. डेलावेअर विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोग … Read more

 सैनिकाचा असाही आदर्श! क्वॉरंटाईन असताना शाळेचा केला कायापालट 

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील जवान कैलास विठ्ठल ठुबे यांची पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमध्ये आहे. सुट्टीसाठी ते गावी आले असता त्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वॉरंटाईन व्हावे लागले. या काळात त्यांनी शाळेत विधायक कामे करत नवा आदर्श घालून दिला आहे.   त्यांनी वेळेचा सदुपयोग करत  शाळेचा परिसर स्वच्छ केला. सध्या शाळा … Read more

चारचाकीचा स्पेअरपार्ट घ्यायला आलेल्या व्यक्ती निघाला कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- चार-पाच दिवसांपूर्वी वैजापूर येथून श्रीरामपुरात चारचाकीचा स्पेअरपार्ट घ्यायला आलेल्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित दुकानदाराचे धाबे दणाणले. मात्र, माहिती लपवून न ठेवता हा दुकानदार स्वतःहून नगरपालिकेच्या रुग्णालयात गेला. तपासणीसाठी त्याला नगरला पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पऱ्हे यांनी सांगितले, स‌ंबंधित दुकानदाराला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ज्या … Read more

आमदार बबनराव पाचपुते यांची राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे यांच्यावर टीका, म्हणाले….

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : कुकडीचे पाणी चांगलेच तापले आहे. त्याला राजकीय रंगही चढू लागला आहे. या पाण्यासाठी आ.बबनराव पाचपुते व माजी आ. प्रा. राम शिंदे या आजी माजी आमदारांनी उपोषणही केले. आता आ. पाचपुते यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नी पुणेकरांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे नगरला हक्काचे पाणी मिळत नाही. परिणामी आपले साखर कारखाने अडचणीत … Read more

‘तो’ कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने ८० कुटुंबे केली होम क्वारंटाईन !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. परंतु तो तरुण मागील महिन्यात २५ मे रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता. दिवसभर तेथेच वास्तव्यास होता. त्यामुळे एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात … Read more

मासे पकडायला गेला आणि स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- विविध गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू किसन गांगर्डे, (वय 40, रा. धोत्रे खुर्द, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून धोत्रे शिवारातून त्यास ताब्यात घेतले.  पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, भागीनाथ पंचमुख, पोलीस कॉन्स्टेबल विनोद मासाळकर व … Read more