कुकडीच्या पाण्यासाठी प्रा. राम शिंदे बसले उपोषणाला !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सोशल डिस्टन्स ठेवून उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने प्रा.राम … Read more

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे आजारपणामुळे निधन

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे ४२ व्य वर्षी निधन झाले. वर्षांचे होते. त्यांना किडनी विकार होता व काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाल्याचं निदानही झालं होतं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. रविवारी त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना चेंबुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया … Read more

महाराष्ट्राच्या मदतीला धावला केरळ

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कोरोनाच्या लढ्यात केरळ सरकराने त्यांचे प्रशिक्षित डॉक्टर्स व नर्स पुरवावेत अशी मागणी ठाकरे सरकारने केली होती. त्यानुसार केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. दुसऱ्या 50 डॉक्टर्स आणि … Read more

कोकणात हाय अलर्ट! ‘हिका’ चक्रीवादळाचा इशारा

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लढा देत असतानाच आता पुन्हा एक संकट उभं ठाकलं आहे. पुढच्या 48 तासांत ‘हिका’ चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार असून सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात … Read more

‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होऊन बई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे … Read more

अजित पवारांची वाढती अस्वस्थता ठाकरे सरकारसाठी धोकादायक

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेले राजकीय नाट्य सर्वांनीच अनुभवले आहे. अजित पवारांचे बंड हे आघाडी सरकारला चांगलेच महागात पडले होते. परंतु आता पुन्हा एकदा अजित पवार अस्वस्थ झालेले दिसत आहेत. मागील दोन महिन्यांपासून अजित पवार हे कमालीचे शांत आहेत. ते माध्यमांशीही बोलले नाहीत. त्याचं मुख्य कारण हे अजित पवारांची अस्वस्थता आहे … Read more

POK मधील १५ लाँच पॅडस दहशतवाद्यांनी भरले..लेफ्टनंट जनरल म्हणतात..

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- जम्मू-काश्मीरचा विषय धगधगता ठेवण्यासाठी पुढच्या काही दिवसात सीमेपलीकडून घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी व्यक्त केला आहे. त्याच कारण असा आहे की पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी तळ आणि १५ लाँच पॅडस दहशतवाद्यांनी पूर्ण भरले आहेत. मागच्या ३० वर्षांपासून पाकिस्तानकडून सातत्याने या … Read more

गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन दर

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- आधीच कोरोनाने आर्थिक बजेट कोलमडले असताना सर्वसामन्यांच्या आणखी खिशाला चाट पडणार आहे. त्यानुसार मुंबईत विना अनुदानित एलपीजी गॅसची किंमत आधी 579 होती. आता ही किंमत 590.50 रुपये किंमत झाली आहे. तर 19 किलो सिलिंडरची किंमत 1087.50 रुपये झाली आहे. IOC वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार आता दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित … Read more

हार्दिक पंड्याने चाहत्यांना दिली ‘ही’ खुशखबर

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-भारतीय क्रिकेट चॅम्पियन हार्दिक पंड्या आणि टेलिव्हिजन अभिनेत्री नताशा स्टँकोविच ही चर्चेत असणारी जोडी आहे. 2020 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी रोजी पंड्याने एंगेजमेंटचा फोटो शेअर करत सुखद धक्का दिला होता, आता हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत … Read more

नवऱ्याला सोडले, प्रियकराला गाठले;पुढे झाले असे…

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-येथील एक विवाहित स्त्री अविवाहित युवकाच्या प्रेमात पडली अन्‌ घरदार सोडून त्याच्यासोबत निघून गेली. तर दोघे आठ वर्षे एकत्र राहिले परंतु आता त्यानेही तिला हाकलून दिल्याने ती पोलिस ठाण्यात पोहोचली. परंतु, पोलिसांनीही तिला इकडून तिकडे चकरा मारायला लावल्याची घटना घडली आहे. याबाबत हकीगत अशी: लग्नानंतर शहरातच ती पतीसोबत राहत होती. … Read more

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम , सण-उत्सव रद्द झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 5 व 6 जून रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळाविषयी अनेक मत मतांतरे सुरु होती. परंतु आता हा सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय करवीर संस्थानचे युवराज … Read more

बांधकाम क्षेत्रासंदर्भात समोर येतोय ‘हा’ धक्कादायक निकष

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या बांधकाम व्यवसायासह त्याच्याशी संलग्न असलेले २५० उद्योगधंदे आणि व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आले आहेत. शासनाने या क्षेत्रास उभारी देण्यासाठी गृहकर्ज स्वस्त केले. परंतु तरीही घरांच्या विक्रीत वाढ होणार नाही किंबहुना येत्या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांची विक्री तब्बल ३० टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त … Read more

राज्यात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- राज्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असून भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार काल राज्यातील बहुसंख्य भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्याच्या अंदाजास पुष्टी मिळाली आहे. होणार असल्याची वर्दी मिळाली आहे. मराठवाड्यात रोहिण्या बरसल्या तर विदर्भातही सात जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह … Read more

‘या’ ठिकाणच्या शाळा उघडणार जूनमध्येच

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय केंद्राने राज्य सरकारवर सोडला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याबाबत सरकराने नियोजन केले आहे. त्यानुसार राज्याच्या दुर्गम भागात जिथे आॅनलाईनची कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भावदेखील नाही तिथे जूनपासून शाळा सुरू होतील. याशिवाय आरोग्याची काळजी घेऊन शक्य तिथे शाळा सुरू करण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

‘या’ अटीनुसार चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रे संपूर्णपणे बंद होते. यात मायानगरी अर्थात सिनेनगरीही बंद होती. सर्वच चित्रपट, मालिका यांचे शूटिंग थांबले होते. मागील आठवडय़ात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास … Read more

कोरोनाचा उद्रेक: एकाच दिवशी आठ हजार रुग्ण

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक उपाययोजनांच्या नंतरही रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक म्हणजे ८,३८० नवे रुग्ण आढळले असून देशभरात करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार १४३ इतकी झालेली आहे. एका दिवसात पहिल्यांदाच ८ हजारचा आकडा पार झाला आहे. करोनाच्या रुग्णांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सलूनची दुकाने पुन्हा बंद !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगरचे जिल्हाधीकारी राहुल द्विेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवी नियमावली रविवारी रात्री घोषित केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशीराहणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे. २२ मे पासून सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘क्वारंटाईन‘ च्या वादावरुन खुनाचा प्रयत्न

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- क्वारंटाईन करण्यासाठी नावे देत असल्याच्या संशयावरुन सात जणांच्या टोळक्याने तिघांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यात तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे मंगळवारी (दि.26) रोजी ही घटना घडली. यामध्ये तीघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवार (दि.29) रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more