KBC मध्ये 1 कोटी जिंकणारा ‘हा’ मुलगा बनला आयपीएस

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-2001 साली अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीमध्ये केबीसी ज्युनिअर असा स्पेशल सीझन करण्यात आला होता. या शोमध्ये 14 वर्षांचा मुलगा रवि मोहन सैनीने सर्व पंधरा प्रश्नांची उत्तर अचूक देऊन एक कोटी रुपये जिंकले होते. आता हाच मुलगा आयपीएस अधिकारी बनला असून पहिले पोस्टिंगदेखील घेतले आहे. रवि मोहन … Read more

अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण: सत्यशील शेरकरांनी मांडली ‘ही’बाजू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे या युवकाने एक व्हिडीओ टाकत शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला तर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला. … Read more

व्हिएतनाममध्ये सापडले अकराशे वर्षांपूर्वीचे शिवलिंग

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-दक्षिण आशियाई देश व्हिएतनाम येथे ‘माई सोन मंदिर’ परिसरात उत्खननादरम्यान अकराशे वर्षांपूर्वीचे शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग बलुआ दगडात कोरलेले असून या संबंधी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी ट्विटरवर माहिती दिली असून फोटो शेअर केले आहेत.दक्षिण आशियाई देश व्हिएतनाम आणि हिंदुस्थानचे संबंध शेकडो वर्ष जुने आहेत. याचे पुरावे वेळोवेळी मिळाले आहेत. … Read more

‘अशी’ आहे अभिनेता गोविंदाची लव्हस्टोरी

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-गोविंदाने हिंदी सिनेमासृष्टीवर चांगलेच वर्चस्व गाजवले. चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या गोविंदाची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे. सुनीताच्या मोठ्या बहिणीचे गोविंदाच्या मामासोबत झाले होते. त्यामुळे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सुनीता अनेकवेळा त्यांच्या घरी यायची. ते दोघे त्यावेळी खूपच लहान होते. त्यामुळे ते दोघे प्रचंड भांडायचे. त्या दोघांचा स्वभाव … Read more

कोरोना इफेक्ट: मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी लागू शकतील ‘इतके’ महिने

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून भारतातही याचे संक्रमण वाढतच चालले आहे. महाराष्ट्रासह आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यासह मुंबईतल्या आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली आहे. दरम्यान आता आलेल्या अहवालानुसार, लॉकडाऊननंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान 9 ते 12 महिने लागणार आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं … Read more

धक्कादायक ! करिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा केला होता सौदा

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-बॉलिवूडची अभिनेत्री करीश्मा कपूर लग्नानंतर बॉलिवूडपासून दूरच राहिली आहे. करिश्माने तिच्या घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. तिचे लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य खूपच भयानक होऊन गेले. लग्नानंतर फक्त तिचा नवरा म्हणजेच संजय कपूरच नव्हे तर तिच्या संपूर्ण सासरची मंडळी तिचा छळ करायचे असा आरोपही तिने केला होता. एका … Read more

गोविंदाने ४९ व्या केले होते ‘हिच्या’ सोबत दुसरे लग्न

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-गोविंदाने हिंदी सिनेमासृष्टीवर चांगलेच वर्चस्व गाजवले. गोविंदाचे चाहता वर्गही खूप मोठा आहे. परंतु चाहत्यांना धक्का बसेल अशी एक बातमी समोर आली आहे. गोविंदाने ४९ व्या वर्षी दुसरे लग्न केले होते. पण गोविंदाने दुसरे लग्न दुसरे कोणासोबत नव्हे तर त्याच्या पत्नीसोबतच केले होते. त्यामुळे जास्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोविंदाचे … Read more

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय स्थित्यंतरे होण्याचे संकेत आहेत. नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांना विराजमान करण्याचा विचार काँग्रेस गोटामध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या मंत्रिमंडळातही आहेत. महसूलमंत्री पद त्यांच्याकडे आहे. शिवाय काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. … Read more

धक्कादायक : पळालेला तो रुग्ण निघाला कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- कल्याणहून आलेल्या पॉझिटिव्ह आजीच्या संपर्कातील तिच्या मनोरुग्ण नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली. तालुक्यातील तो सहावा रुग्ण ठरला. तो जिल्हा रुग्णालयातून पळून गेला होता. घोडेगावात त्याला ताब्यात घेतले. नेवासे बुद्रूक येथील मुलीला भेटण्यासाठी कल्याण येथून २० मे रोजी ही महिला आल्यानंतर तिला स्थानिक … Read more

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज २५९८ ने वाढली, वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज  ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावासमोर बहिणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या आंब्याला दोरीने गळफास घेऊन 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. विशेष म्हणजे आपल्या 9 वर्षांच्या भावासमोरच तिने हे कृत्य केले. ती आत्महत्या करीत असताना भावाने वाचण्याचा प्रयत्न केला होता. का अन्य तिसरेच कारण आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत. पूजा झारदास भोसले हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अवघ्या 10 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज नव्याने चार रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात सापडले आहेत. यात श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.श्रीगोंदा फॅक्टरी येथे दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. पहिल्या रुग्णाच्या घरातीलच 10 महिन्यांचे बाळाला कोरोना झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य … Read more

ब्रेकिंग – अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक पार, आणखी 4 जण पाॅझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने  शतक पार केले आहे, आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 103 झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णांत घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील रुग्ण आहेत.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे दोन आणखी रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आता आणखी दोन रुग्ण मिळून आले आहेत. ही दोघे मुंबई हून आलेले असून त्यांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज त्या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पिंपळगाव खांड येथील एक हजार लोकसंखेच्या गावात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथील शेतकर्‍यानं आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दादासाहेब भाऊ शिंदे वय (५५)असे या शेतकर्‍याचं नाव आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुन, पत्नी असा परिवार आहे. शिंदे यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले, शिंदे यांच्यावर बँन्केचे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना बाधीत महिलेने दिला जुळ्याना जन्म

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलेचे सिझरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे. मुंबईहून निंबलक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आज … Read more

तसला सेक्स करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा मृत्यू …

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-टिंडरवर भेटलेल्या एका तरुणासोबत अॅडव्हेंचरस सेक्स करण्याचा तरुणीचा प्रयोग तिच्या अंगाशी आला आहे. या भलत्या प्रयोगाच्या दरम्यान तिचा गळा घोटल्याने मृत्यू झाला. न्यूझीलंडच्या ऑकलँड शहरात ही घटना घडली असून या प्रकरणी तिच्या टिंडर मित्राला न्यायालयाने सतरा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याबाबत माहिती अशी, ग्रेस मिलाने असे तरुणीचे नाव आहे. ग्रेस … Read more

केंद्राकडून निधीच आलेला नाही; महाविकास आघाडीचे प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-कोरोनाच्या संकटाच्या काळात मदतीवरून रकजीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती दिली. परंतु आता सत्ताधाऱ्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही स्वतंत्र निधी आला नाही फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर … Read more