धक्कादायक! कोरोना योद्धे डॉक्टर दाम्पत्याला घर सोडण्यास सांगितले
अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-पत्नी करोनाबाधित असल्याने पेशाने डॉक्टर असलेल्या दाम्पत्यांना सोसायटीने मालकातर्फे घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. वसई-विरारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हे दाम्पत्य वसई पश्चिम येथील वालीव परिसरात वैद्यकीय सेवा देत आहेत. या डॉक्टरच्या पत्नी या कोरोना रुग्णाच्या सान्निध्यात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे ड्रीम व्हॅली सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या … Read more