चहा प्या कोरोना घालवा; तज्ज्ञ म्हणतात ….

हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे (IHBT) डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असं म्हटलं. डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं, “या चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. हे वृत्त एएनआयने दिले आहे. डॉ. संजय कुमार म्हणतात, आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा … Read more

ब्रेकिंग : मुंबईहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या ०५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय, दोन रुग्णांचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पारनेर तालुक्यातील म्हसने फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील … Read more

कोरोनारुग्णांची लूटमार ! औषध नसतानाही ‘त्या’ खासगी रुग्णालयाने केले आठ लाखांचे बिल

कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील नामांकित दवाखान्यात घडली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित रुग्णालयाने या रुग्णाचे आठ लाख रुपयांचे बिल केले. मुळात कोरोनावर … Read more

आश्चर्य ! होमिओपॅथी औषधाने कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

भोपाळ कोरोनाच्या थैमानापासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक उपाययोजना करत आहेत. त्यात आयुष मंत्रालयाने काही होमिओपॅथी औषधं यावर फायदेशीर ठरू शकतात असे सांगितले होते. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होमिओपॅथी औषधांचा प्रयोग करण्यात आला. यामुळे 3 कोरोना रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनाव्हायरसविरोधात सध्या इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल केलं जातं आहे. त्यापैकी एक आहे ते म्हणजे हायड्रोक्लोरोक्वीन हे अँटिमलेरिया औषध. … Read more

‘हे’ आहेत तीन करणे ज्यामुळे कोरोनाबाधितांना मृत्यूचा सर्वाधिक धोका

लंडन चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतही याला अपवाद नाही. कोरोनाच्या लक्षणांमध्ये दिवसागणिक बदल होत असल्याने शाश्त्रज्ञही अवाक झाले आहेत. एखाद्यास आजाराची पार्श्वभूमी असल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. मधुमेह, श्वासोच्छवास आणि फुप्फुसांसंबंधित आजार आणि अन्य गंभीर आजार असल्यास मृत्यूची शक्यताही वाढते. बीएमजेनुसार 50 वर्षापेक्षा जास्त पौढ, पुरुष, स्थुलत्व, … Read more

धक्कादायक! केस कापल्याने 91 जणांना कोरोनाची बाधा

वॉशिंग्टन जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या विषाणूचे संक्रमण खूपच झपाट्याने होत असते. आता तर एका कोरोना पॉझिटिव्ह न्हाव्याच्या संपर्कात आल्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही घटना अमेरिकेत घडली. द गार्डियन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत गेल्या आठवड्यात काही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे एका कोरोना बारबरमुळे 91 जणांना … Read more

शरद पवार व राऊतांनी ‘या’ठिकाणी आखला होता ‘तो’प्लॅन

मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे काही सत्ता नाट्य झाले ते उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे. त्या सत्ता नाट्यवेळी ज्या काही गोष्टी पडद्या मागे घडल्या त्या ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात सुधीर सूर्यवंशी यांनी प्रकाशित केल्या आहेत. यात त्यांनी बीजेपीला धक्का देण्याचा प्लॅन कोठे व कसा शिजला हे सांगितले आहे. शरद … Read more

मोठी बातमी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव , कोरोनाबाधित महिला रुग्ण सापडली !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस आज नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ठाणे येथून श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वानवळा आल्यामुळे एकच खळबळ उडाली … Read more

वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 24 : वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देताना रमजान ईदचा आनंद घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जग व देश कोरोना नावाच्या महाभयंकर संकटातून जात असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले आतापर्यंत सगळे धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले … Read more

सलोखा आणि बंधुभाव जपत घरच्या घरीच साजरी करा रमजान ईद

परळी (दि. 24) : सोमवारी साजऱ्या होत असलेल्या रमजान ईदनिमित्त सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा, बंधुभाव जपत घरच्या घरीच रमजान ईद साजरी करावी असे श्री. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. गेल्या दोन अधिक महिन्यांपासून राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. याच … Read more

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत द्याने येथे १५ खाटांच्या रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता

मालेगाव, दि. 24 :  केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (MsDP) गठित शक्तिप्रदान समितीने द्याने, महानगरपालिका, मालेगांव येथे अल्पसंख्याक समाजासाठी 15 खाटांच्या रुग्णालय बांधकामासाठी 4 कोटी 15 लाख इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय  मान्यता मिळाल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कळविले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता, त्याला योग्य वेळी यश … Read more

घातवार… विविध घटनांमध्ये सहा व्यक्तींचा झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यासाठी शनिवार व रविवार घातवार ठरला. विविध घटनांमध्ये सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. बेलापूर ते चितळी रेल्वेस्टेशन दरम्यान २५ वर्षांच्या युवकाचा व पढेगाव रेल्वेस्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू झाला. रविवारी सकाळी शहरातील वाॅर्ड १ मधील डबके पेंटरसमोर राहणाऱ्या रोहिणी दीपक आरोरा (३०) या सकाळी ८ च्या सुमारास शिवाजी … Read more

हलगर्जीपणा करू नका : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरू नये. हलगर्जीपणा करू नका, दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे ,सर्वानी नियम पाळावे. सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात सध्या जरी कमी असला तरी काळजी घेतली पाहिजे विनाकारण.घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

ज्या चीनमध्ये कोरोनाची सुरवात झाली तिथे कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या जागतिक महामारीचे केंद्रस्थान असलेल्या चीनमध्ये शनिवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे ब्राझीलमधील नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून एक-दोन दिवसांत हा देश रशियाला मागे टाकून अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर जाईल, तर भारतातही नव्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता दोन दिवसांत इराणला मागे टाकून भारताचा कोरोनाग्रस्तांच्या यादीत टॉप १० … Read more

नैराश्यातून महिलेचा मुलीसह विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कुटुंबातील गृहकलहातून मुलांसह घर सोडून कोपरगाव तालुक्यातील महिला शिर्डीला आली. मात्र, येथे आल्यानंतरही कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे साई संस्थानचे भोजनालयही बंद असल्याने हाताला कामही नाही व खाण्यासाठी अन्नही मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सदर महिलेने मुलीसह विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघींवर साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची … Read more

नागरीकांमधे भितीचे वातावरण, पाथर्डीकरांची चिंता वाढली !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोरोना बाधीत आढळल्याने पाथर्डीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. महसूल, पोलिस व आरोग्य प्रशासनाने चिंचपूर पांगुळ हे गाव सील केले असून, दि.१जून २०२० पर्यंत गावाच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेच्या आई,वडीलांना पाथर्डी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने आता मुंबई व पुणे … Read more

वधूवर पित्याकडून ‘उरकून’ घेण्याचा सपाटा …असे होत आहेत लग्नसोहळे

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू करण्यात आल्यामुळे वधूवरांच्या लग्न सोहळ्याचे देखील गणित बिघडून गेले असे असले तरी लॉकडाऊनच्या काळातही वधूवर पित्याकडून लग्नसोहळे उरकून घेण्याचा सपाटा सुरूच राहिला असून, एरवी दुपारच्या दोन तीन वाजता लागणारे लग्न लॉकडाऊनमुळे सकाळी साडेआठलाच लागून नऊ वाजता नवरी सासरच्या रस्त्याने मार्गस्त होत आहेत. त्यामुळे … Read more

लॉकडाऊन शिथिल होताच अपघात वाढले !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  एका बाजूला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांना घरी जाण्यासाठी शासनाकडून परवाणीगी मिळाल्याने ते आपापल्या जिल्हयात व राज्यात परतले आहेत. वेगवेगळ्या झोननुसार लॉकडाऊनमध्ये मोकळीक दिली गेल्याने लोकांचा प्रवास वाढला असून त्याचवेळी कोरोना बाधित रुग्णांचा आकडाही गुणाकाराच्या पटीत वाढत आहे, ही खूपच भयंकर अवस्था आहे. परंतु उद्योग धंदे सुरू न झाल्यास कोरोना … Read more