अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खुनाचा अखेर उलगडा
अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती शिवारात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बुरूडगाव येथील एकास अटक केली आहे. 18 एप्रिल सायंकाळी चार वाजता सुमारास कल्याण हायवेवरील नेप्ती शिवारातील रोडच्या पुलाखाली मोरीत एक कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले होते. त्याठिकाणी तात्काळ नगर तालुका … Read more