कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी ‘हे’ जेल टाळेल गर्भधारणा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-   लग्नानंतर पती पत्नीस गर्भधारणा नको असल्यास शरीर संबंधावेळी कंडोमचा वापर केला जातो. बऱ्याच लोकांकडून गर्भनिरोधक गोळ्यां घेतल्या जातात. यावर आता पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएचच्या युनिस केनेडी श्रिवर यांनी रिसर्च करून एक नवीन जेल आनले आहे, त्याचा वापर केल्यास गर्भधारणा टाळता येईल. हे जेल शरीर संबंधादरम्यान पुरुषांना वापरता येईल. शरीर … Read more

‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  सध्या करोनाने जगभरात थैमान घातलं आहे. प्रत्येकजण यापासून संरक्षण होण्यासाठी विविध पर्याय अवलंबत आहे. परंतु वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी लस नसल्याने प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही  सोप्या टीप्स सांगणार आहोत की ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्तीवाढेल. १. पोषक आहार पोषक आणि चौरस आहारामुळे आपली  इम्युनिटी … Read more

अंतिम वर्षाच्या अंतीम सत्राच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा रद्द करू नये

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- पदवी परिक्षेच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मागील सेमिस्टरच्या अनुषंगाने अंतीम सत्रात ग्रेड देवून परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला आहे व तसा प्रस्ताव मंजुरीसाठी युजीसी आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. या आपल्या प्रस्तावात राज्यातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर लढत असलेल्या संघटनांना सरकारने विचारात न घेता तसेच … Read more

डार्क चॉकलेटचे ‘हे’ आहेत केसांसाठी आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  डार्क चॉकलेट खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. परंतु डार्क चॉकलेट ही केवळ खाण्याची वस्तूच नाही तर ती इतरही अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी प्रमाणात असते आणि जीवनसत्वं, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्सने समृद्ध असतात त्यामुळे ते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. डार्क चॉकलेटपासून बनवा हेयर … Read more

केशरच्या वापराने केस व त्वचेसह या आजारांवरही पडेल अराम

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  केशर हा मसाल्याचा पदार्थ सर्वानाच परिचित आहे. जेवणाची किंवा पदार्थांची लज्जत वाढवण्यास याचा उपयोग केला जातो. परंतु या केशरचा आयुर्वेदामध्ये खूप उपयोग सांगितला आहे. केसांच्यास मस्य. वजन कमी करणे, आदी समस्यांमध्ये केशर तेल फायदेशीर ठरू शकते. केशर तेलामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पौष्टिक … Read more

आमदार बबनराव पाचपुते आक्रमक, म्हणाले अन्याय होणार असेल तर …

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा व इतर शेवट च्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. कोरोना च्या संकट काळात शांत बसावे लागत आहे म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल … Read more

तांदळाच्या पिठापासून वाढवा आपले सौंदर्य ; ‘असे’ करा फेसपॅक तयार

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- आज आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय स्त्रिया करत असतात. पुरुषही यात मागे नाहीत. परंतु तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करून विविध फेसपॅक बनवू शकता आणि आपले सौंदर्य वाढवू शकता. तांदळाच्या सहाय्याने आपण फेस पॅक, बॉडी स्क्रब, डिओडोरंट आणि फेस टोनर बनवू शकता. तांदूळ आपल्या त्वचेला प्रदूषण, तणाव आणि सूर्यप्रकाशापासून … Read more

राज्य सरकार करोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात अपयशी : माजी खासदार दिलीप गांधी

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोनाची आलेल्या राष्ट्रीय आपत्तीत केंद्र सरकारने प्रभावी उपाय योजनानां बरोबरच मोठ्या प्रमाणात पॅकेज देऊन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मात्र राज्यातील आघाडी सरकारला केंद्र सरकारने दिलेल्या योजनांची अमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे. म्हणूनच करोनाच्या बाबतीती आपला महाराष्ट्र आज देशात आघाडीवर आहे. सर्व प्रसाकीय यंत्रणा आज अहोरात्र राबत आहे. मात्र … Read more

संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आला असून घोषित केलेल्‍या कन्टेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. व बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक २४ मेपासून दिनांक ०१ जून, २०२० रोजी … Read more

कोरोना सारख्या संकट काळात महाविकासआघाडी सरकार अतिशय निष्काळजी

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-महाविकास आघाडी सरकारने दाखवल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी करत भाजप च्या वतीने श्रीगोंद्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली येथील माऊली निवासस्थाना बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. शेतकरी, बाराबलुतेदार व असंघटित कामगारांना … Read more

बिग ब्रेकिंग : पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळा स्थगित : भास्करगिरी महाराज

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- महाराष्ट्रात शिस्तबद्ध अशी नोंद असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने काढण्यात येणारा श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचा पायी दिंडी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला असल्याची माहिती श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: पोलिसांना सापडला मद्याचा लाखोंचा साठा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील एकाने बेकायदा दारुचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. तेथून अडीच लाखांचा दारुचा साठा जप्त केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे एकाला बिअर शॉपी चालविण्याचा परवाना आहे. बियर शॉपी चालक बेकायदा देशी-विदेशी दारु विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस … Read more

नाराज माजी मंत्री कुटूंबियांसह आंदोलनात

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या माजी मंत्री प्रा . राम शिंदे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची पक्षाबद्दलजी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, तरीही आज भाजपने पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बचाव ‘ आंदोलनात शिंदे हे कुटुंबियांसह सहभागी झाले होते. त्यामुळे शिंदे यांची भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का, अशी चर्चा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हा’ भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण सापडल्याने आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तसेच लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. घोषित केलेल्‍या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब कार्यान्वित!

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशी कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा (कोविड-१९ अर्थात कोरोना टेस्टलॅब) उभारण्यात आली असून इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, नवी दिल्ली (आयसीएमआर) यांनी त्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूरच्या निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल (डॉ) विभा दत्ता यांनी यासंदर्भात पत्राद्वारे … Read more

नवाझुद्दीन विवाहित होता मात्र त्यानं ही गोष्ट माझ्यापासून लपवली होती…

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यावर माजी मिस इंडिया आणि नवाझची एक्स गर्लफ्रेंड निहारिका सिंहनं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. विवाहित असतानाही नवाझुद्दीन निहारिकासोबत रिलेशिनशिपमध्ये होता. असे म्हटले होते. नवाझुद्दीनची पत्नी आलियानं त्याला लॉकडाऊनमध्ये घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवरही खळबळजनक आरोप केले होते. नवाझुद्दीन सिद्दीकी आणि निहारिकाची ओळख मिस लवली या सिनेमाच्या सेटवर झाली … Read more

आत्मनिर्भर भारत घडवायचाय तर ‘हे’करा ; नितीन गडकरी यांनी दिला कानमंत्र !

पुणे कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून भारत या संकटाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. भविष्यात सुनियोजन करून स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत चा नारा दिला आहे. स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरवून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल,” असे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी … Read more

‘ही’ कंपनी 15 हजार फ्रेशर्संना देणार नोकरी

नवी दिल्ली :- कोरोनाने सर्वच क्षेत्रातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करत आहेत तसेच पगारातही कपात करत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही एचसीएल टॅक्नॉलॉजीने 15000 फेशर्सना नोकरी देणार असल्याचे सांगितले आहे. सॉफ्टवेअर सेवा उपलब्ध करणारी देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टॅक्नॉलॉजीने यापूर्वी 15000 फ्रेशर्संना नोकरी देण्याची ऑफर दिली आहे. एका दैनिकाच्या … Read more