मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रारंभ
अकोला,दि.२१ (जिमाका) : कोरोना विरुद्धच्या लढाईत शक्य त्या सर्व मार्गाचा अवलंब करण्याची गरज असून रेड क्रॉस सोसायटीने होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे, अशा शब्दात पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज रेडक्रॉसच्या उपक्रमाचे कौतुक केले. रेड क्रॉस सोसायटीच्या मार्फत कोरोना प्रतिबंधक परिणामकारक असलेल्या होमिओपॅथी औषधांच्या वितरणाचा प्रारंभ आज श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात … Read more