.. तर TikTok युझर्सवर कारवाई करणार
अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- अनेकांना टिकटॉकवर व्हिडीओ शेअर करण्याची सवय असते. परंतु टिकटॉक आता काही व्हिडिओंवर कारवाई करणार आहे. शारीरिक हिंसा, शारीरिक छळ करण्याला प्रोत्साहन देणे, कोणत्याही विशिष्ट समुदायाचा अपमान करने, कोणाचीही वैयक्तीक माहीती TikTokच्या माध्यमातून प्रदर्शित केल्यास कंपनी कडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपून TikTokवर भयानक व्हिडिओ येत असल्याच्या … Read more