Apple कंपनीचा सर्वात ‘स्वस्त’ फोन झाला लॉन्च

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- Apple कंपनीचा ‘स्वस्त’ iPhone SE 2020 या फोन आजपासून भारतात लॉन्च झाला आहे. iPhone SE 2020 हा सर्वात स्वस्त iPhone असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याची किंमत 42 हजार 500 रूपये असून फ्लिपकार्टवर एचडीएफसी ग्राहकांसाठी हा फोन 38,900 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. F/१.८ सह १२ मेगापिक्सेलचा हा कॅमेरा … Read more

वजन कमी करायचंय;मग ‘या’ सवयी टाळा

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जेवताना अन्न चावून चावून खा. यामुळे थोडेसे अन्न खाल्ल्यानंतरच तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल. आणि वारंवार भूक लागणार नाही. बर्‍याचदा लोक वजन कमी करण्यासाठी न्याहारी करण्याचे टाळतात. परंतु तसे होत नाही. जर आपण नाश्ता केला नाही तर, वारंवार भूक लागते. त्यामुळे वारंवार खाल्ले जाते. त्याने वजन वाढेल. बऱ्याचदा लोकांना कॉफी,चहा, … Read more

एलजी स्टायलो 6 स्मार्टफोन झाला लॉन्च, ‘ही’आहेत वशिष्टये

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- एलजीने आपला नवीन स्मार्टफोन एलजी स्टायलो 6 लॉन्च केला आहे. यात तीन रियर कॅमेरे असून याला स्टाईलिश पेनचा देखील सपोर्ट आहे. देखील समर्थन आहे. 6.8 इंच फुल एचडी प्लस फुल व्हिजन डिस्प्ले आहे. त्याचे रेंडर मागील आठवड्यातच लीक झाले होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये लॉन्च झालेल्या एलजी स्टायलो 5 ची … Read more

लिफ्टमधून पसरू शकतो कोरोना ? तज्ज्ञ म्हणतात ..

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जे लोक उंच इमारतींमध्ये राहतात त्यांच्यासाठी कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात लिफ्ट वापरणे धोकादायक ठरू शकते. जरी आपण एकटेच लिफ्टमध्ये चढलो तरी जे लोक आपल्या अगोदर लिफ्टमध्ये गेले आहेत ते किटाणू सोडू शकतात.व्हर्जिनिया टेकचे एरोसोल वैज्ञानिक लिन्से मार म्हणतात की लिफ्टचा धोका आहे. बर्‍याच लिफ्ट लहान असतात, ज्यात लोक एकमेकांपासून … Read more

‘अशा’पद्धतीने श्वास घ्या आणि कोरोनापासून दूर राहा

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- आता बहुतेक देशांनी लॉकडाऊन सोडण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर अधिक लोक रस्त्यावर येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, प्रदूषण, धूळ आणि ऍलर्जीस कारणीभूत असलेल्या कणांमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वांनी श्वसन क्रिया सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रदूषण नियंत्रण: हवेच्या गुणवत्तेवरील संशोधनात कोविड १९ चा प्रसार आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन मध्ये, २२ मेपासून व्यवहार सुरू करता येणार !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक २२ मे पासून जिल्ह्यातील विविध व्यवहार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.अर्थात, जिल्‍ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये प्रतिबंधीत केलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) व्‍यतिरिक्‍त परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे … Read more

न्यू Hyundai Verna भारतात लॉन्च; ‘ही’आहे किंमत

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- ह्युंदाईने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन Hyundai Verna मॉडेल बाजारात आणले आहे. ही देशातील पहिली पूर्णपणे जोडलेली मध्यम आकाराची सेडान आहे. कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत 9.30 लाख रुपये ठेवली आहे . 13.99 लाख रुपयांपर्यंत याची किंमत आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत, हे वाहन आता अधिक ठळक, आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, प्रगत … Read more

आपल्याला ‘हे’ व्यसन असेल तर तात्काळ सोडा, नाहीतर होईल कोरोना

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जर तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर ती तुम्हाला सोडावी लागेल. कारण त्यामुळे कोरोना पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. धूम्रपान केल्याने धूर फुप्फुसात अधिक रिसेप्टर प्रथिने तयार करण्यासाठी फुफ्फुसाचा आकार पसरवतो. आणि याच प्रथिनांचा उपयोग करून पसरतो विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. डेव्हलपमेंटल सेल नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या तपासणीतील निष्कर्षांद्वारे … Read more

कोरोनापेक्षाही खतरनाक आहे डेंग्यू ,अजूनही तयार नाही झालीये लस…

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु या कोरोनापेक्षाही खतरनाक रोग आहे तो म्हणजे डेंग्यू. एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे डेंग्यू आजार होतो. यावर योग्य उपचार केला गेला नाही तर एक दिवसात रुग्ण देखील मरु शकतो. यावर अजूनही वॅक्सीन उपलब्ध झालेली नाही. ब्रेकडेंग्यू या इंग्रजी वेबसाइटनुसार सुमारे दीडशे देशांना या … Read more

‘त्या’ खुनातील आरोपीस जामीन मंजूर

पुणे : कुख्यात वाळू माफिया गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.अप्पा लोंढे वाळू तस्करीत सक्रिय होता. २०१५ मध्ये लोणीकाळभोरमध्ये त्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात विष्णू यशवंत जाधव यास अटक केली होती. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून किरकोळ तसेच गंभीर गुन्ह्य़ातील आरोपींना जामीन देण्यात … Read more

पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक खुशखबर आहे. या लोकांना आता सातवा वेतन अयोग्य लागू होणार आहे. राज्य शासनाने विविध अटी, शर्तीसह सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात दिलेली मंजुरी विचारात घेऊन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यास मंगळवारी मान्यता दिली. पिंपरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा आयोग लागू करण्याची मागणी केली होती. … Read more

शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविणारे अमृतराव गोंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन स्थानिक … Read more

दयावान खाकी ! गरजूंसाठी देतात १५ लाख जेवणाची पाकिटे

पुणे : पोलीस प्रशासन सध्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन कोरोनाग्रस्तांचे संरक्षण करत आहेत. या खाकीचा आणखीन एक कौतुकास्पद मुद्दा समोर आला आहे. पोलिसांनी गरजूंना आतापर्यंत जेवण तसेच खाद्यपदार्थ मिळून १५ लाख १७ हजार ७८८ पाकिटांचे वाटप केले आहे. ‘सोशल पोलिसिंग सेल’ या कक्षाच्या माध्यमातून हे जेवण पुरविले जाते. आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतून या … Read more

श्रमिकांना पोहोच करण्यासाठी पुण्यातून दररोज ११ रेल्वे निघणार

पुणे : लॉकडाऊनमुळे संबंध महाराष्ट्रात परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेले मजूर अडकून पडले. या मजुरांनी घरी जाण्यासाठी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर शासनाने श्रमिकांना परराज्यात पाठवण्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली. शासनाने यातील नियमावलीत आणखीन सुधारणा करत संबंधित राज्याची पूर्वपरवानगी घेण्याचा मुद्दा कॅन्सल केला आहे. त्यामुळे आता पुण्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी दररोज ११ रेल्वे गाडय़ा … Read more

सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोनाची राज्यातील परिस्थीती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. केंद्र सरकारने जनतेला संकटाच्या काळात मदत केली मात्र राज्य सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करीत असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. … Read more

संतापजनक! खासगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची लूट

नवी मुंबई एकीकडे प्रशासन, महापालिका कोरोनारुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत असताना एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. नवी मुंबईत खासगी कोविड रुग्णालये कोरोना रुग्णांची अवाजवी लूट करत आहेत. या रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांना किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च येत आहे. कोरोना उपचारांसाठी राज्य सरकार तसेच मुंबई-ठाणे या पालिकांनी दरनिश्चिती केली असतानाही नवी मुंबई महापालिका … Read more

पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

लॉकडाऊनमध्ये एकीकडे जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे. नागरिक थोड्या गोष्टींसाठी आपला जीव काढत आहेत. तर दुसरीकडे बिहारमध्ये 10 हजारात दारू, खोली आणि कॉलगर्ल उपलब्ध करून दिली जात होती. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. बिहारमधल्या पाटणा भागातील पत्रकारनगरात पोलिसांनी एका घरावर छापा टाकून कॉलगर्ल, दलाल आणि खोलीची देखभाल करणारा नोकर यांना … Read more

धक्कादायक! ‘त्याने’पत्नीचा मृतदेह सोबत घेऊन केला प्रवास..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु यामुळे अनेक मजूर विविध भागांमध्ये अडकून पडले. त्यामुळे मजुरांनी गाकडची वाट धरली. या दरम्यान अनेक मजुरांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. असाच प्रसंग गुदरलाय मूळचा झांशी येथील देवरीसिंहपुरा गावातील दामोदरवर. दामोदर आपल्या कुटुंबासह पानिपत येथे कपडा बनवणाऱ्या कारखान्यात नोकरी करायचा. लॉकडाऊन लागू झाल्यावर त्याची पत्नी त्याला गावी जाण्यासाठी … Read more