तीन मित्रांनीच केली तरुणाची कुऱ्हाडीने हत्या;कारण ऐकून व्हाल थक्क

उत्तर प्रदेश येथील फतेहपूर येथे तीन तरुणांनी आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बायकोची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे. प्रदीप कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. एका वृत्तानुसार, फतेहपूर येथील मलवा गावातला प्रदीप कुमार हा तरुण रविवारी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी शोध सुरू केला. तेव्हा त्यांना शेतातल्याच एका झोपडीत त्याचा रक्तबंबाळ … Read more

अखेर रेल्वे सेवा सुरु! 1 जूनपासून 200 नॉन एसी ट्रेन धावणार

रेल्वे मंत्रालयाने 1 जूनपासून नॉन एसी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन सेकंड क्लास दर्जाच्या असणार असून त्यांचे बुकिंग ऑनलाइनच करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन झाले. त्यामुळे रेल्वेने २३ मार्चपासून प्रवासी वाहतूक बंद केली होती. आता रेल्वेने दररोज 200 अतिरिक्त विना वातानुकूलित ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूरांच्यासाठी … Read more

मुंबईत कोरोनाचा कहर: रुग्णसंख्या 22 हजार 563 वर

मुंबई महाराष्ट्रात मुंबई आणि पाठोपाठ पुणे या शहरांमध्ये रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक उपाययोजनेनंतरही मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होताच आहे. आणखी 1411 नव्या रुग्णांची भर पडली असून मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 22 हजार 563 वर पोहोचला आहे. मुंबईत मृत झालेल्या 43 जणांमध्ये 29 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. यातील 32 रुग्णांना … Read more

भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. भाजपतर्फे मंगळवारी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी मा खा दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, महापौर बाबासाहेब वाकळे, ग्रामीणचे … Read more

‘हेरा फेरी ३’ रखडल्याचं ‘हे’ आहे कारण’सुनील शेट्टी म्हणतो ..

मुंबई- बॉलीवूडमध्ये हेरा फेरी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. चाहत्यांनी या सिनेमाला डोक्याला उचलून घेतले. या यशानंतर हेरा फेरी २ हा सिनेमा आला. तो हि प्रचंड गाजला. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती हेरा फेरी ३ या सिनेमाची. मात्र सिनेमाच्या निर्मात्यांनी आत्तापर्यंत या तिस-या भागाची अधिकृत घोषणा केलेली नाही. हा सिनेमा का रखडला आहे याचं कारण … Read more

कोहलीच आहे जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : चॅपेल

अधुनिक क्रिकेटमध्ये तंत्रशुध्द खेळ आणि जबरदस्त फिटनेस आवश्यक असतो. भारतच कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये या गुणांचा संगम दिसतो. त्यामुळे विराट वनडे ,कसोटी, ट्वेन्टी ट्वेन्टी हा तीनही प्रकारच्या क्रिकेट मध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे असे मत ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे. याआधी इंग्लडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ … Read more

धक्कादायक! 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण गायब

मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट निवारण्यासाठी सध्या प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. परंतु काहींनी चुकीची माहिती दिल्याने ज्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला सोधण्याचं आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाग्ररस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामुळे आधीच महापालिका प्ररशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं … Read more

कोरोनाविरुद्ध उपाययोजना राबविण्यात राज्य कमी पडतंय; वाचा काय म्हणाले फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी कोरोनाचे खूप मोठे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे. परंतु या संकटाचा सामना करण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत आहे. शेतमाल घरीच पडून आहे. खरेदीसाठी … Read more

‘या वेळेत’ लागू शकतो दहावी, बारावीचा निकाल

पुणे /प्रतिनिधी सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक बाबतींमध्ये अनेक अडचण येत आहेत. शैक्षणिक विभाग यावर मात करण्यासाठी नियोजन आखत आहे. आता १० वी,१२ वीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. यंदा बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वर्तवली आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावीच्या … Read more

वंचितांची ईद गोड करण्यासाठी शरद पवार विचार मंचचा पुढाकार

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव म्हणजेच रमजान ईद. मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले कामगार व आर्थिक दुर्बल घटक असलेल्या गरजूंना … Read more

अभिमानास्पद ! भारताचे मंत्री डॉक्टर हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी अध्यक्षपदी

भारताच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला जाणार आहे. भारताचा नागरिक WHO च्या कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हर्षवर्धन 22 मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत. जपानचे डॉक्टर हिरोकी नकाटानी यांच्याकडे ही सूत्रे होती. हर्षवर्धन यांची या जागी जागी नियुक्ती … Read more

धक्कादायक! 2 तास रस्त्यावरच पडून होता क्वारंटाइन व्यक्तिचा मृतदेह ;हे कारण आले समोर

पुसदजवळच्या हुडी या ठिकाणी होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तिचा रस्त्यावरच संशयास्पद मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे PPE किट आणि डॉक्टरच उपलब्ध नसल्याने हा मृतदेह २ तास रस्त्यावरच पडून होता. यामुळे प्रशासनाचे आरोग्य सुविधांविषयी पितळ उघडे पडले आहे. सदर व्यक्ति काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधून आला होता. आरोग्य तपासणीसाठी तो हुडीवरून पुसदला ७ किमी चालत बायकोसह आला होता. शहरात आल्यानंतर … Read more

पोलीस प्रशासन हादरलं ; ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती भयानक झाली आहे. परंतु याही परिस्थितीत परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित व्यवस्थित ठेवण्यासाठी राज्यातील पोलीस सदैव उभे आहेत. परंतु आता पोलीस विभागात कोरोनाची लागण अधिक झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 1192 पोलीस कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. वेगवेगळ्या शहरात तब्बल 12 पोलिसांना या रोगामुळे मृत्यू आला आहे. त्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंचायत समितीच्या सभापतींचा विहिरीत पडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय संभाजी बोऱ्हाडे (वय-५५,रा, केळी -ओतूर,ता.अकोले) यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील सातेवाडी गणातून ते पंचायत समिती वर निवडून गेले होते.भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या गावी विहिरीचे काम सुरू होते.काम पाहण्यासाठी सोमवारी दुपारी ते विहिरीत उतरले होते, यावेळी … Read more

पुणे-मुंबईत कोरोनाचा कहर; आता ‘हा’असेल नवीन प्लॅन

 महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या असून मुंबईने आता साडेबावीस हजारांचा रुग्णसंख्येचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे आता या शहरांत प्रशासनाने नवीन ऍक्शन प्लॅन आखला आहे. *पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोननुसार प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे. या छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कडक असतील, तर इतरत्र व्यवहारांना … Read more

कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द? जाणून घ्या सर्व स्तरावरील परीक्षांची माहिती

सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता विविध क्षेत्रांनी आपल्या नियोजनात लवचिकता आणली आहे. तेच शिक्षण विभागाने केले. ज्या प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु आता अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने या परीक्षाही रद्द कराव्यात, या परीक्षा घेणं शक्य नसल्याचं राज्याकडून UGC ला कळवण्यात आलं आहे. विद्यापीठ अनुदान समितीने … Read more

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक सुरूच असून, गेल्या २४ तासात आणखीन १५६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार जनावर जाऊन पोहचली आहे. एकीकडे बाधितांची संख्या शंभरीच्या पुढे असून, दुसरीकडे ठणठणीत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही ११० आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या नगराध्यक्षांचा अखेर ना’राजीनामा …

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जनता कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त असताना देवळाली प्रवरामध्ये नगराध्यक्ष आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगले आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर हुकूमशहाचे आरोप करीत विरोधकांनी केले,या मुळे विरोधकांच्या डावपेचाला कंटाळून नगराध्यक्ष कदम यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा ‘ना’राजीनामा देऊन त्यांना काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष कदम यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या नाराजीनाम्यात माझ्यासह विरोधकांनाही … Read more