दररोज एक वाटी दही खाल्ल्याने होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- उन्हाळा होताच आपले शरीर थंड पदार्थ मागते. लस्सी आणि दहीचे सेवन करणे हा यावरच सर्वात सोप्पं पर्याय आहे. उन्हाळ्यामध्ये दररोज दहीचे सेवन केल्याने आपले शरीर थंड तर राहतेच परंतु आपले आरोग्य देखील सुधारते. नियमित दही सेवन करण्याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -2, व्हिटॅमिन बी … Read more

कोरोना सेक्सुअल लाईफवर करतोय परिणाम;जाणून घ्या सत्य…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  कोरोना साथीचा लोकांच्या जीवनावर अनेक प्रकारे भयंकर परिणाम होत आहे. याचा महिलांच्या सेक्सुअल लाईफवर देखील परिणाम झाला आहे. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की कोरोनाच्या काळात स्त्रियांच्या लैंगिक इच्छेमध्ये वाढ झाली आहे, परंतु लैंगिक जीवनाची गुणवत्ता कमी झाली आहे. इंटरनेशनल जर्नल ऑफ गायनोकोलॉजी एंड ऑब्स्टेट्रिक्स च्या संघाने तुर्कीतील … Read more

हा कलाकार आयसीयूमध्ये पण उपचारासाठी नाहीत पैसे..

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील अभिनेता आशिष रॉय हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. ते आयसीयूमध्ये आहेत. त्याची तब्येत खूपच वाईट आहे. परंतु त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे समोर आले आहे. सध्या देशात लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाले आहे. चित्रपट आणि टीव्ही उद्योगही बंद आहे. शूटिंग होत नाही. अलीकडे टीव्ही अभिनेता मनमीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढली, वाचा सविस्तर बातमी…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा … Read more

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांकडे आहेत सर्वात महागड्या कार

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  बॉलिवूड जगातील जवळजवळ प्रत्येक स्टार्सना वेगवेगळे छंद असतात. यापैकीच एक छंद म्हणजे महाग आणि शाही वाहनांचा वापर करणे. अमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या सर्वांना आलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे. चला आज जाणून घेऊया कोण आहे कोणत्या कारचा मालक. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानकडे लक्झरीयस वाहनांचा जबरदस्त स्टॉक … Read more

आवळ्याचे ‘हे’आहेत फायदे ;वाचून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- आवळा हे फळ शक्यतो सगळीकडे उपलब्ध होते. याचे सेवन केल्यास अनेक प्रकारचे रोग दूर करता येतात. आयुर्वेदात आवळ्याला बर्‍याच रोगांसाठी रामबाण औषध देखील म्हटले जाते. आवळा हा व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत मानला जातो. हे पॉलीफेनोल्स, लोह आणि जस्त यांसारखी खनिजे, कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे बी कॉम्प्लेक्स सारखी जीवन घटके यांत … Read more

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

मुंबई, दि. १९ :  वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत १९७२ नागरिक आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले. या संदर्भात अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णाचा आज मंगळवार दि.19 रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण येथील कोरोना संशयितांचा आज दि.१९ रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या त्या संशयितांचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप मिळाला नसल्यामुळे … Read more

महत्वाची बातमी : लॉकडाऊन-4’ संदर्भात नवे नियम जाहीर, वाचा काय असेल सुरु आणि बंद ?

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- ‘लॉकडाऊन-4’ संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार राज्यात रेड झोन, नाॅन रेड झोन आणि कन्टेनमेंट झोन असणार आहे. दरम्यान, नवीन नियमावली 22 मेपासून लागू होणार आहे. #WarAgainstVirus#Lockdown4 – काय सुरू राहाणार, काय नाही? What’s allowed and Not allowed in #Maharashtra pic.twitter.com/21hgLoFoIL — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पूनमचा टिकटॉकवर जलवा; जाणून घेऊया त्यांच्याविषयी

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  कधी कुणाच्या कलेला पंख फुटतील, किंवा कधी कोठे संधी मिळेल सांगता येत नाही. पण कलाकार या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाही. असच काहीस झालंय श्रीगोंदे तालुक्यातील पूनम संजय तुपे यांच्या बाबतीत. पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या पूनम यांचा .. मी लय वेड्यावाणी करते हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याचे नाव ठेवले ‘कोरोना रोड’ !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- नगर तालुक्यातील मांडवा येथील गावकऱ्यांनी त्यांच्या गावातील रस्त्याचे नाव चक्क ‘कोरोना रोड’ ठेवले आहे. त्याच कारणही तसेच मजेदार आहे. या रस्त्याचे काम खूप वर्षापासून रखडलेले होते. परंतु नेमके लॉकडाऊनच्या काळातच या कामास मुहूर्त लागला आणि त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे त्यांनी या रस्त्याचे नाव ‘कोरोना’ रोड असे ठेवले … Read more

धक्कदायक! फेसबुकवर गर्भातील बाळाच्या विक्रीचा प्रयत्न

औरंगाबाद एका महिलेने गर्भातील बाळ विक्री करणार असल्याची जाहिरात फेसबुकवर टाकली. या जाहिरातीत बाळाची किंमत पाच लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु पोलिसांनी हा प्रकार पाहताच या महिलेले अटक केली आहे. सदर महिला तिच्या भाऊंजीसोबत औरंगाबादच्या वाळूज परिसरात राहते, ती सात महिन्यांची गर्भवती आहे. ती नवऱ्यापासून आता दूर झाली आहे. त्यामुळं पुन्हा लग्न करायचं असेल … Read more

अमानवीय ! पोटच्या दोन मुलींवर बापानेच केला अत्याचार

बीड बीड जिल्ह्यात अवमानवीय घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने स्वतःच्या दोन मुलींवर बलात्कार केला. त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे या नराधमाने तिसऱ्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. केज तालुक्यात हा सर्व प्रकार घडला आहे. आठ वर्षापूर्वी नराधम बापाने त्याच्या पोटच्या मुली सोबत बळजबरीने बलात्कार केला. तसेच दुसऱ्या मुली सोबतही अशाच प्रकारे … Read more

सोनाली कुलकर्णीचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का ! सोनालीचा झाला साखरपुडा

मराठी इंडस्ट्रीमधील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने तिच्या आयुष्यात एक खास वळण आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं साखरपुडा केलाय. सोनालीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी खास फोटो पोस्ट केले. त्या खाली लिहिलंय की, ‘आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच … Read more

कोरोनावर लस आली ? ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

वॉशिंग्टन कोरोनाच्या थैमानानंतर संपूर्ण जग एकवटून यावर लस शोधत आहे. अनेक ठिकाणी याचा ट्रायलदेखील सुरु आहेत. आता अमेरिकेतून एक खुशखबर येत आहे. अमेरिकेतल्या एका कंपनीने तयार केलेल्या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. तसेच टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि … Read more

मुंबई ,पुण्यातील स्थलांतरितांनी वाढविली ग्रामीण भागाची भीती

बुलडाणा 18 मे 2020 :-लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर आता अनेक नागरिक आपल्या घराकडे प्रवास करत आहे. परंतु पुणे आणि मुंबई मध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असल्यामुळे  या ठिकाणावरून ग्रामीण भागात येणाऱ्या  लोढ्यांमुळे ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भाग आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईहून आलेल्या … Read more

आता एक्स-रे मार्फत होईल कोरोनाव्हायरसचं निदान

नाशिक 18 मे 2020 :-कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सध्या प्रशासन सज्ज आहे. संशयितांची घसा आणि नाकातील स्वॅब नमुने घेतले जातात आणि त्यांची चाचणी करून सध्या कोरोनाचे निदान केले जात आहे. आता याला एक्स-रे चा पर्याय येऊ शकतो. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल. नाशिकमधील ईएसडीएस या आयटी कंपनीनं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ज्यामुळे फक्त एक्स-रे … Read more

चिंताजनक! कोरोनातून बरे झालेल्यांची ‘अशी’ होतेय अवस्था

नवी दिल्ली 18 मे 2020 :-जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूने उच्छाद मांडला आहे. परंतु भारतात या रुग्णांची बरे होण्याचे प्रमाण चांगले म्हणजे 38.29 टक्के इतके आहे. परंतु बरे झालेल्या रुग्णाबाबत एक चिंताजनक बाब समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावो लागत आहे. या रुग्णांचे अवयव खराब झालेत, शिवाय … Read more