चिंताजनक! कोरोनातून बरे झालेल्यांची ‘अशी’ होतेय अवस्था

नवी दिल्ली 18 मे 2020 :-जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूने उच्छाद मांडला आहे. परंतु भारतात या रुग्णांची बरे होण्याचे प्रमाण चांगले म्हणजे 38.29 टक्के इतके आहे. परंतु बरे झालेल्या रुग्णाबाबत एक चिंताजनक बाब समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावो लागत आहे. या रुग्णांचे अवयव खराब झालेत, शिवाय … Read more

अमीर खान कपिल शर्मा शोमध्ये कधीही न जाण्याचे ‘हे’आहे कारण

द कपिल शर्मा शो हा प्रसिद्ध कॉमेडी शो कुणाला माहित नाही असे होणार नाही. आज या शो ने अनेक रेकॉर्ड केले आहेत. यात प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी तर प्रत्येक कलाकारांची पहिली पसंत ही याच शो ला असते. परंतु या शो मध्ये अनेक कलाकार येऊन गेले , परंतु … Read more

अबब !… एकाही परप्रांतीय मजुराचा प्रवास खर्च केंद्राने उचललेला नाही…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातून आपापल्या राज्यांमध्ये परतलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा एकही दमडीचा खर्च केंद्र सरकारने उचललेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च केल्याचे माहिती देशाला दिली. देशवासियांना चुकीची माहिती देणाऱ्या सीतारामन या खोटारड्या असल्याचे, अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीचे किरण काळे यांनी म्हटले आहे. किरण काळे यांनी … Read more

पोलिस निरीक्षकाच्या प्रकरणात ‘मिटमामिटवी’ नेमके काय झाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पोलिस निरीक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेची काहीजणांच्या मध्यस्थीनंतर पोलीस निरीक्षकासोबत तडजोड झाली. प्रकरणात मिटवामिटवी झाल्यानंतर पोलिस निरीक्षकाने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. पोलीस निरीक्षकावर एका महिलेने शारीरिक अत्याचार करून गर्भपात केल्याचा आरोप केला होता. याबाबतची पोस्ट सदर महिलेने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर टाकली होती. ती … Read more

मुंबईतील रेड झोनमधून परतले चालक आणि प्रशासनास केले ‘असे’ सहकार्य !

मुंबई 18 मे 2020 : लॉकडाऊनमध्ये अडकले नागरिक सध्या मिळेल त्या साधनाने आणि असेल त्या परिस्थितीमध्ये गावाकडे चालले आहेत. परंतु त्यांच्या अशा बेकायदेशीर प्रवासामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अनेक नागरिक प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाही. परंतु नवादामधील कोशी गावात राहणाऱ्या चालकांनी एक आदर्श निर्माण केला आहे. हे 10 चालक मुंबईतील रेड झोनमधून आल्यानंतर आपल्या … Read more

मजुरांच्या बसला अपघात;3 ठार 22 जखमी

यवतमाळ 18 मे 2020 :- कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे रोजंदारीवर जगणा-या स्थलांतरित मजूरांनी गावचा रस्ता धरला आहे. असाच गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या बसचा यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 प्रवासी जागीच ठार झाले असून 22 व्यक्ती जखमी झाल्या आहेत मजुरांना त्यांच्या गावाला … Read more

‘या’ कारणामुळे झाला पारनेरच्या त्या तरुणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- मुंबईवरून पारनेर तालुक्यातील दरोडी मध्ये आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचे रविवारी सायंकाळी नगर येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले होते त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचे त्याच्या मृत्युनंतर त्याची कोरोना चाचणी स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले होते. या अहवालानंतरच तो तरुण ‘सारी’ आजाराने मृत्यु झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली, … Read more

चिंताजनक: मुंबईत एका दिवसात वाढतायत हजार रुग्ण

मुंबई 18 मे 2020 :- मुंबईत कोरोनाने चिंताजनक परिस्थिती केली आहे. अनेक उपाययोजनांच्या अम्मलबजावणीनंतरही कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. मागील २४ तासांमध्ये १ हजार १८५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत मृतांची एकूण संख्या आता ७५७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांत तब्बल ५०४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने आरोग्ययंत्रणेला काहीसा हुरूप आला आहे. मुंबईत करोना … Read more

कोरोना इफेक्ट: स्विगीच्या अकराशे कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेकारीची कुऱ्हाड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याचा परिणाम अनेक उद्योग, व्यवसायांवर झाला. हे व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण आखले आहे. तसेच आता खाद्यपदार्थ घरपोच देणारी सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्विगीने ११०० कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच झोमॅटोने १३ टक्के कर्मचारीकपात केली होती. त्यानंतर स्विगीने हे … Read more

शाकाहारी आहात? ‘या’पदार्थांचा करा आहारात समावेश यामुळे होईल कोरोनापासून बचाव

कोरोनाशी लढण्यासाठी सध्या जगभर लस शोधण्याचे काम सुरु आहे. परंतु सध्या आपली इम्युनिटी पॉवर वाढवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी सध्या या ‘ड’ जीवनसत्वाची गरज शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे.त्यासाठी योग्य आहार आणि दिनचर्या असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांपैकी सगळ्यात महत्त्वाचं असणारे जीवनसत्त्व ‘ड’ हे आपल्या शरीराला विविध रोगांपासून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जलाशयात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  बेपत्ता इसमाचा मृतदेह शेवगाव तालुक्यातील दहिगावने जवळील जायकवाडी जलाशयात सोमवारी आढळला. शिरसगाव येथील रोहिदास कान्हू भगत असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  रोहिदास भगत हे १५ मे पासून घरुन बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती . सोमवारी घेवरी शिवारातील जायकवाडी जलाशयात मृतदेह तरंगताना … Read more

ग्लॅमरस लुक देणाऱ्या सुहाना खाननं परिधान केला १३ वर्षांपूर्वीचा आईचा ड्रेस?

सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं प्रायव्हेट सेटिंग बदलून पब्लिक केलं आहे. यानंतर तिच्या अधिकृत पेजवर एकापेक्षा एक हटके स्टाइलमधील फोटो पाहायला मिळत आहेत.ब्लँक अँड व्हाइट पोल्का ड्रेसमध्ये असणाऱ्या सुहाना खाननं चाहत्यांचा मन जिंकलं आहे. यात ती तिच्या मैत्रिणीसोबत दिसत असून कमीत कमी मेक अप, … Read more

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- श्रीरामपूर शहरात मुलीची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुतगिरणी रस्त्याजवळील मोरगे मळा वस्तीवर राहणाऱ्या जान्हवी आनंद बावीस्कर ( वय १५ ) या मुलीने राहत्या घरामध्ये छताला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही. घरातील नातेवाईकांना जान्हवीने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच तिला तातडीने … Read more

चिंताजनक! कोरोनाने कोट्यवधी लोक होऊ शकतात बेरोजगार

वॉशिंग्टन: कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. मागेपुढे यावर लस येऊन हा आजार बारा होईलही. परंतु याह परिणाम दीर्घकाळ जगाला भोगावा लागणार आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे जवळपास कोट्यवधी लोक बेरोजगार होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सद्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्कार प्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेक वेळा बलात्कार केला व त्यातून गर्भधारणा झाल्याची फिर्याद पीडित तरुणीने सोनई पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शरद नवनाथ वाघमोडे ( पाचुंदे , ता . नेवासे ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि.१८ :-  कोरोना विषाणू प्रादुर्भावा नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, … Read more

व्हेंटिलेटरवर असणे म्हणजे काय?

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- एखाद्या रुग्णाला श्वास घेणे शक्य नसते, तेव्हा डॉक्टर्स अशा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवतात, ज्यामुळे श्वास घेण्यास मदत होते. काही वेळा ऑपरेशन थिएटर्समध्ये शस्त्रक्रियेच्या सोयीसाठी व्हेंटिलेटरचा वापर होतो. रुग्णाला अ‍ॅनास्थेशिया देऊन एक छोटी नळी (एंडोट्रॅकियल टय़ूब) तोंडामध्ये टाकली जाते, जिचे दुसरे टोक मशीनला जोडलेले असते व त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास मदत … Read more

रब्बी हंगामातील अट रद्द करून सरसकट मका खरेदीस परवानगी द्या

नाशिक, दि.18 (जिमाका) : किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यासाठी खरीप-रब्बी अशी अट रद्द करून केंद्र सरकारने सरसकट सर्व मका खरेदीस परवानगी द्यावी,  अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. … Read more