मोलकरणीसोबतच्या अनैतिक संबंधातून मुलाने केली आई, वडील, बहीण आणि पत्नीची हत्या
एका तरुणाने मोलकरणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे आई, वडील, बहीण आणि पत्नी अशा चौघांची हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रयागराज येथील धुमनगंज परिसरात ही हत्या झाली. हत्या झालेल्या कुटुंबाचं नाव केसरवानी आहे. आतिश हा विवाहित असूनही त्याचे मोलकरणीशी विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणामुळे त्याचे कुटुंबाशी वादही होत होते. … Read more