मालेगावमधील कोरोना रुग्ण शिर्डी येथील रुग्णालयात येणार ? जाणून घ्या सत्य…
अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- मालेगाव व शेजारील काही तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. त्यामुळे तेथील रुग्ण अन्य ठिकाणच्या रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर मालेगाव येथील रुग्ण शिर्डी येथील रुग्णालयात आणि विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार असल्याची अफवा पसरल्यामुळे शिर्डी शहरासह परिसरामधील गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मालेगाव … Read more