अहमदनगर ब्रेकिंग : टारगटांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमुळे पोलीस जखमी !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असून त्याच्या अंमलबजावणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त जिल्ह्यात तैनात आहे. या बंदोबस्ताच्या दरम्यान राहुरीमध्ये काही टारगटांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलीस कर्मचारी दादासाहेब रोहोकले हे जखमी झाले आहेत. टारगटांच्या या दगडफेकीमुळे राहुरीमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची स्थिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि … Read more