गुढीपाडव्याला शनिशिंगणापूर मध्ये पहिल्यांदाच झाल अस काही…
अहमदनगर लाईव्ह24 टीम / शनिशिंगणापूर :- गुढीपाडव्याला शनिशिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थान प्रशासनाने दर्शन बंद केले आहे. सर्व दुकानेही बंद आहेत. गुढीपाडव्याला शनिशिंगणापूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने शनिदर्शनास येतात. काशी येथून काही भाविक हजारो किमी सायकलीवर प्रवास करून कावडीने शनिमूर्तीस जलाभिषेक … Read more