अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून दोन कोरोना संशयित पळाले आणि नंतर ….
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील माय-लेकास संशयित म्हणून नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवले होते. परंतु, ते परत गावी आल्यामुळे गावातील संतप्त नागरिकांनी त्यांना घरातच थांबून ठेवले. याबाबतची माहिती पोलीस व आरोग्य विभागाला देण्यात आली व त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. बेलगाव मधील एका व्यक्तीला सोमवारी खोकल्याचा त्रास होऊ लागला. यामुळे … Read more