अहमदनगर ब्रेकिंग : कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळले

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत दोन मृतदेह आढळले आहेत. कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) मृतदेह  तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) बेवारस मृतदेह आढळून आला. यामुळे तालुक्यात  खळबळ उडाली आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. या संदर्भात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसच्या भीतीने महिलेची आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसच्या भीतीने महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील एक महिला काही दिवसांपासून आजारी होती. तिला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरु होता. त्या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. कोरोनो व्हायरसच्या भितीने त्या महिलेने आत्महत्या केली असावी, … Read more

आमदार डॉ. किरण लहामटेंच्या बनावट ट्विटर अकाउंट वरून फेक पोस्ट

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- कोरोनाचा अकोल्यात रुग्ण सापडला अशा आशयाचे ट्विट करणारी आ.डॉ. किरण लहामटे यांच्या अकौंटवरील पोस्ट फेक असून याची चौकशी करावी, अशा आशयाची तक्रार खुद्द आ. डॉ किरण लहामटे यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली आहे. आ. डॉ. लहामटे यांच्या नावाने ट्विटरवरील पोस्ट गुरुवारी रात्री सामाजिक माध्यमावर फिरत होती. यानंतर डॉ. लहामटे … Read more

महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार जेरबंद

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- खानापूर परिसरात आदिवासी महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला गर्दनी येथील तिसऱ्या आरोपीला पोलिसांना गुरुवारी जेरबंद केले. शिवराम खोडके (वय ४५) त्याचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी सोमनाथ गायकवाड (वय ३७, राहणार टाकळी) यास अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. संगमनेर येथील बाजारात आरोपीने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विज प्रकल्पाला आग

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विज प्रकल्पाला आग लागली आहे. दरम्यान या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पाच कामगार आगीत गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हाॅस्पीटलमध्ये दाखल केले आहे. आग विझवण्यासाठीअग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सॅनीटायझर, निर्जंतुकी साबण व मास्क मोफत देण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ ठप्प होऊन हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे धंदे बुडाले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू बनलेले सॅनीटायझर, निर्जंतुकी साबण, लिक्विड व मास्कचे भाव वाढले असून, सदरील वस्तू शासनाने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा संपर्क प्रमुख … Read more

ती नवऱ्याला अखेरचं भेटून त्याच्याकडून घटस्फोट मागणार होती. पण तिची भेट झालीच नाही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं.  दोषींमध्ये बिहारमधील रहिवासी अक्षय ठाकूरचा समावेश आहे. अक्षयची पत्नी पुनिता आणि लहान मुलाबरोबर गुरुवारी अखेरची भेट होणार होती. परंतु उशीरा आल्यामुळे तिहार जेल प्रशासनाने भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. पुनिताने एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर … Read more

त्या चारही आरोपींना विचारली शेवटची इच्छा तेव्हा म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. दरम्यान फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका … Read more

काय झाल शेवटच्या अर्ध्या तासात निर्भायाच्या आरोपींसोबत ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- चारही दोषींना 20 मार्च 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता फाशी दिली गेली. फाशी देण्यापूर्वी अर्धा तास हे खूप महत्वाचे होते. यावेळी दोषींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते ओरडले, उशीरापर्यंत हँगिंग रुममध्ये बसले होते. पण शेवटी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता. फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी … Read more

सिनेमा पहायला मित्रासोबत गेलेल्या तिच्यावर नराधमांनी अत्याचार करून धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं होत…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर … Read more

‘त्या’ चार नराधमांना फाशी देताच निर्भायाची आई म्हणाली…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली. फाशीच्या काही तास आधी दोषीनी … Read more

जाणून घ्या काय होत देशाला हादरवणारे निर्भया प्रकरण ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. दिल्लीत २०१२ मध्ये मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण … Read more

निर्भयाला अखेर न्याय मिळाला : त्या चारही नराधमांना एकाच वेळी फाशी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  दिल्लीतील निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहारच्या जेल क्रमांक तीनमध्ये चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला फाशी देण्यात आली.निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ‘डेथ ‌वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुरेश गिरे खून प्रकरणातील आरोपींना अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे पूर्ववैमनस्य झालेल्या सुरेश गिरे खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव वलटे, आकाश मोहन गिरी अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दि.१५ मार्चला सायंकाळी ६.४५ वा.सुमारास भोजडे (ता.कोपरगाव) येथे सुरेश शामराव गिरे … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा ‘बंद’ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांना दिली.कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग … Read more

नगर-मनमाड महामार्गावर थरार : चोरांचा पाठलाग करताना पोलिसांसोबत झाले असे काही .

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर-मनमाड महामार्गावर डिझेलचोरांचा पाठलाग करताना आज पहाटे शहरात वाहन उलटून झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताचा फायदा घेत चोरांनी मात्र धूम ठोकली. हवालदार नारायण ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून, पोलीस नाईक सोमनाथ जायभाये यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. नगर-मनमाड महामार्गावर मंगळवारी (ता. १७) … Read more

बनावट लग्नप्रकरणी महिलेस अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :-  संगनमत करून लग्न लावल्याचे भासवून व्यापा‍ऱ्याची दागिन्यांसह ३ लाख ४८ हजारांची फसवणूक प्रकरणातील महिलेला पोलिसांनी अटक केली. तिला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. १९ जानेवारीला केशव गोविंद बनात हे लग्न लावले गेले. नवरी नांदायला येईना म्हणून सुमित कैलास पांडे यांनी नवरी व आरोपींशी संपर्क साधला. फसवणूक पांडे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणी दोघांना अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव  :- तालुक्यातील शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिर्‍हे यांची भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील भोजडे चौकी नजीक असलेल्या गिर्‍हे वस्ती येथिल त्यांच्या घरी सहा हल्लेखोरांनी रविवार हल्ला करून हत्या केल्या प्रकरणी पसार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. सुरेश शामराव गिर्‍हे याची हत्या केल्यानंतर त्यातील आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय … Read more