मला विधानपरिषदेसाठी संधी दिल्यास सोने करील: राम शिंदे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेले दहा वर्षांत केलेले काम व विशेषतः पाच वर्षे जलसंधारणाच्या खात्यामार्फत केलेले काम व माझ्या कामाचा अनुभव पाहता पक्षनेतृत्वाने आगामी राज्यसभा अगर विधानपरिषदेसाठी संधी दिल्यास त्याचा फायदा जिल्हा व राज्यासाठी करून दिलेल्या संधीचे सोने करील, अशी भावना माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. प्रा. शिंदे तालुक्याच्या दौऱ्यावर आले … Read more