दम असेल तर अकोल्यात येऊन दाखवा मुंडन करुन परत पाठवू
अहमदनगर : कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. या सभेत बोलताना शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांच्यावर हमाला चढवला. तृप्ती देसाई यांनी हिंमत असेल तर अकोल्यात येऊन दाखवावं, त्यांचं मुंडन करुन परत पाठवू, असा इशारा आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांना दिला. “तृप्ती देसाई नगर जिल्ह्यात जेव्हा आल्या तेव्हा इतका मोठा … Read more