कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरता १० हजार कोटींचा निधी आकस्मिकता निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे. सध्या आकस्मिकता निधीची मर्यादा १५० कोटी इतकी आहे. या मर्यादेत १० हजार कोटींची तात्पुरती वाढ करून ती आता १० हजार १५० कोटी … Read more