शाळकरी विद्यार्थ्यांना आता मोफत चष्मा
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : मोबाईलचा वापर म्हणा वा इतर कारणांमुळे राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण वाढत चालले आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण मुलांपैकी ८ टक्के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टिदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरवण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने … Read more