मोठी बातमी : राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार म्हणतात मला तर …
कर्जत जामखेडमधून पराभूत झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप राम शिंदें यांनी रोहित पवारांवर केला. रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत … Read more