आ. शिवाजी कर्डिलेंचे घरच अतिक्रमणात ! सर्वसामान्यांवर कारवाई आधी, धनदांडग्यांवर कधी? – प्राजक्त तनपुरे यांचा सवाल
राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणविरोधी मोहिम राबवली जात आहे. मात्र, ही मोहीम केवळ सामान्य नागरिकांवर लक्ष केंद्रित करून केली जात आहे, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. त्यांच्या मते, प्रशासनाने जर खरंच अतिक्रमण हटवायचे असेल, तर आधी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि सत्ताधारी पुढाऱ्यांचे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर … Read more