ठाणे महानगरपालिकेमध्ये ४७ पदांची भरती

पदाचे नाव : अधिष्ठाता – ०१ जागा शैक्षणिक पात्रता : वैद्यक क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि अनुभव वयोमर्यादा : ५० वर्षापर्यंत पदाचे नाव : वैद्यकीय आरोग्य अधिकारी – ०१ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. , (पी.एस.एम.) पदव्युत्तर पदवी किंवा (डि.पी.एच) पदविका वयोमर्यादा : ४० वर्षापर्यंत पदाचे नाव : प्राध्यापक – ०५ जागा शैक्षणिक पात्रता : संबंधीत … Read more

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या रोमिओचे नागरिकांनी केले ‘हे’ हाल !

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार शहरात आज भर दुपारी अडीच वाजता घडला आहे. या रोडरोमिओची नागरीकांनी चांगलीच धुलाई केली.  मुलीला कॉलेजला जात असताना हा रोमिओ नेहमी तिची छेड काढायचा. आजही हा रोमिओ छेड काढत होता. अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना तिच्या दिशेने चिठ्ठी फेकणे, इशारे करणे असे प्रकार हा रोमिओ करायचा. पाठलाग करण्यासारखे ही … Read more

बेकरी मालकाचा निष्काळजीपणा : अल्पवयीन बेकरी कामगाराचा शॉक लागून मृत्यू

पुणे :- बेकरी मालकाच्या निष्काळजीपणामुळे अल्पवयीन बेकरी कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. शॉक लागल्यानंतर कामगाराला तातडीने रुग्णालयात न पोहोचवता तसेच झोपून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सलाउद्दीन अन्सारी (१७) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शाहीद अब्दुलहक अन्सारी (५२, रा. कोंढवा, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

पोटनिवडणुकीत फक्त शिवसेनेचा ‘पराभव’ नाही, अनिल राठोडांसह शिवसेनेने ‘हे’ गमाविले आहे !

अहमदनगर :- महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालाचा दुहेरी फटका शिवसेनेला बसला आहे. निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने आपल्याकडे असलेली जागा गमवावी लागलीच व आता महापालिका स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीतील प्रतिनिधित्वही प्रत्येकी एका सदस्याने कमी झाले आहे. महापालिका स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये प्रत्येकी १६ सदस्य असतात. महापालिकेचे ६८ नगरसेवक असल्याने या सदस्य संख्येने … Read more

श्रीरामपूरमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग

श्रीरामपूर :- येथील कन्या विद्यालयात शिकणाऱ्या पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला शाळेतून घरी जाताना त्रास देणाऱ्या संदीप कांबळे (डुडे, रामनगर वॉर्ड १) या तरूणाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्रासलेल्या विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले आहे, विद्यालयातून घरी जात असताना कांबळे पंधरा दिवसांपासून त्रास देत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने आवाज दिला, पण आपण त्याच्याकडे पाहिले … Read more

१०० किलोमीटर प्रवासासाठी फक्त ६० रुपये खर्च… चीनची ही खास कार भारतात होणार लॉंच

शुक्रवारपासून सामान्यांना ऑटो एक्सपो २०२० खुला झाला आहे, दरम्यान दोन दिवसांत ५० पेक्षा जास्त गाड्यांचे लाँचिंग झाले असून ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या विविध कार्स या प्रदर्शनात मांडत असते. हायमा बर्ड या चीनच्या कंपनीने भारतात हायमा इलेक्ट्रिक ई 1 लाँच करणार आहे, याची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असू शकते. हायमा बर्ड ची हीच ई 1 ईव्ही इलेक्ट्रिक … Read more

या कारणामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला….

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता दळवी यांचा १ हजार ७१२ मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर करण्यात आलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. महापालिकेत राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप सत्तेत आहे. असे असतानाही राज्याच्या धर्तीवर नगर शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी … Read more

ज्यांनी शिवसैनिकांची हत्या केली, त्या लोकांशी हातमिळवणी करायचा आदेश दिलाय का?’

महापालिका पोटनिवडणुकी दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या घेतलेल्या भेटीबद्दल शिवसेनेचे पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. शहर राष्ट्रवादीने मदत करण्याची विनंती करण्यासाठी कोरगावकर यांनी आमदार जगताप यांची मागणी केली होती.केडगाव येथील वसंत ठुबे या दिवंगत शिवसेना कार्यकर्त्याचे बंधू प्रमोद ठुबे यांनी ही तक्रार केली … Read more

अभिनेत्री मानसी नाईकची छेड काढल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

मुंबई :- अभिनेत्री मानसी नाईकची छेड काढणाऱ्या तिघांविरोधात साकीनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसी ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासाेबत छेडछाडीची घटना घडली होती. मानसी नाईक पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे एका वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी कार्यक्रम सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केले. तसेच … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या

सांगली :- कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती व महांकाली साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या आठवडयात राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या होण्याची ही सांगलीतील दुसरी घटना आहे. या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा … Read more

या जाहिरातींवर सरकार आणणार बंदी !

ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकार आता नवीन कायदा मंजूर करणार आहे. आरोग्य मंत्रालयाने यासाठी आक्षेपार्ह जाहिराती कायदा १९५४ मध्ये दुरुस्तीचा मसुदा सादर केला आहे. यात चमत्कारातून केले जाणारे उपचार, गाेरेपणा, उंची, लैंगिक क्षमता, मेंदूची क्षमता वाढवणे आणि वार्धक्य रोखण्याच्या जाहिराती दिल्यास ५ वर्षांची कैद व ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची … Read more

नोकरीसाठी कुठल्याही पुढाऱ्याच्या दारात फिरू नका !

टाकळीभान :- नोकरीसाठी कुठल्याही पुढाऱ्याच्या दारात फिरू नका, असा सल्ला टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित सन्मान कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्नल राजेंद्र धुमाळ यांनी दिला. धुमाळ म्हणाले, शाळेत मी सर्वसाधारण विद्यार्थीच होतो. महाविद्यालयात गेल्यावर मी ठरवलं की, मला काय व्हायचं आहे. मनात ठरवलं, तर काहीही होऊ शकतं. नोकरी करत असताना … Read more

पुणे – नाशिक महामार्गावरील अपघातात महिला जागीच ठार

संगमनेर :- तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकवर कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली आहे. एक जण गंभीर जखमी झाला. बाईजाबाई बाळू मधे (वय ३५, रा. वेलदरी, ता. अकोले) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे दादाभाऊ कडाळे व बाईजाबाई हे दोघे जण अकोले तालुक्यातील वेलदरी येथील आहे. ते … Read more

कोरोना व्हायरस : अहमदनगरसह राज्यात 5 जण निरीक्षणाखाली

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आज ५ जणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले आहे. पुणे येथे तीन जणांना, तर अहमदनगर व जळगाव येथे प्रत्येकी एक जण भरती करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये २५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनासंबंधी सोशल मीडियावर विविध अफवा पसरविल्या जात आहे. त्यावर विश्वास ठेवू … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांच्यासाठी धक्का देणारा निकाल !

प्रभाग सहा अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला भाजपने धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी एक हजार 712 एवढ्या बलदंड मताधिक्याने विजय मिळविला आहे. त्यांना 2 हजार 915 मते मिळाली. महाविकास आघाडीच्या अनिता दळवी (शिवसेना) यांना एक हजार 203 मते मिळाली. नोटाला 119 जणांनी पसंती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधित्व … Read more

तीन मुलांच्या हत्येनंतर मातेची आत्महत्या

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात एका महिलेने पोटच्या तीन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. हंडिया तालुक्यातील असवा दाऊतपूर गावातील महिलेने रात्रीच्या सुमारास दोन मुलींची व एका मुलाची हत्या केली. यानंतर स्वत: आत्महत्या केली. पीडितांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याचे यावेळी … Read more

संतापजनक : लातुरातही तरुणीला पेटविले!

लातूर :- महिला आणि तरुणींना जिवंत जाळल्याच्या घटना घडत असतानाच लातुरातही अशीच घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी घडली. शहरातील दीपज्योतीनगर येथे वास्तव्यास असलेल्या १८ वर्षीय तरुणीला रॉकेल टाकून पेटवून देण्यात आले असून यात तिचा संपूर्ण चेहरा जाळण्यात आला आहे. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. … Read more

सावधान : गर्भनिरोधक गोळ्या खाताय ? तुम्हाला होवू शकतो हृदयविकार…

गर्भनिरोधक गोळ्या (OCP किंवा संप्रेरकांचा अंतर्भाव असलेली संततीनियमनाची इतर कोणतीही साधने म्हणजे निरोगी आणि तरुण स्त्रियांसाठी गर्भारपण टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर व सुरक्षित मार्ग असतो. यातील काही स्त्रियांना मात्र हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक्स आणि रक्तात गुठळ्या होणे अशाप्रकारच्या गंभीर समस्यांचा धोका असू शकतो. गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास खालील स्थितींमध्ये हृदयविकार व अधिक गुंतागुंतीची लागण होण्याची शक्यता अधिक … Read more