‘बोनस’मधील रॅप गाणे ‘माइक दे’ झाले रिलीज
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मराठी चित्रपट ‘बोनस’ २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी कलावंत गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘बोनस’ या चित्रपटाचे ‘माइक दे’ हे रॅप गाणे प्रेक्षकांसाठी नुकतेच रिलीज करण्यात आले. हे गाणे रोहन यांनी संगीतबद्ध केले आहे. ऋषिकेश जाधव आणि एम. सी. आझाद यांनी गायले आहे. … Read more