संतापजनक : लातुरातही तरुणीला पेटविले!
लातूर :- महिला आणि तरुणींना जिवंत जाळल्याच्या घटना घडत असतानाच लातुरातही अशीच घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी घडली. शहरातील दीपज्योतीनगर येथे वास्तव्यास असलेल्या १८ वर्षीय तरुणीला रॉकेल टाकून पेटवून देण्यात आले असून यात तिचा संपूर्ण चेहरा जाळण्यात आला आहे. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. … Read more