अहमदनगर ब्रेकिंग : प्रेम प्रकरण उघडकीस येण्याच्या भितीने प्रेमी युगलाची आत्महत्या
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ३२ वर्षीय पुरुष व १८ वर्षीय तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना अकोले तालुक्यातील साकीरवाडी येथे घडली आहे. यातील मुलगी ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे शिक्षण घेत होती, तर तिचा प्रियकर हा विवाहित असून तो मंडप व्यवसाय करीत होता. साकीरवाडी येथील पांढरीच्या शेतात रोगार व निऑन … Read more