कांदा सडू लागलाय…
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- देशात कांद्याचे भाव प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचल्यावर सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, देशांतर्गत बाजारात दिलासा मिळाल्यानंतर आयात कांदा सडू लागला आहे. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट(जेएनपीटी)वर बाहेरून आयात केलेला सात हजार टन कांदा सडत आहे. ज्या किमतीवर कांदा आयात केला तो देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या भावापेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत … Read more