पंकजा मुंडेंना पुन्हा ‘दे धक्का’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बीड : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीतही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाने माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का दिला. त्यानंतर आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर धनंजय मुंडेंनी विजय मिळवला. भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केलं.   राष्ट्रवादी … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलासा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दडवल्याच्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश नागपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या प्रकरणात फडणवीस यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. न्यायालयात अनुपस्थित राहिल्यामुळे झालेला विलंब माफ करण्यात यावा, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू … Read more

डेटिंग साइटवरील झाली महिलेशी ओळख, आणि अभियंत्याची झाली ३७ लाखांची फसवणूक 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  डेटिंग साइटवर ओळख झालेल्या महिलेने एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवत संगणक अभियंत्याची तब्बल ३७ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी मोबाइलधारक व्यक्ती व विविध बँकांच्या … Read more

मी विरोधी पक्षनेता होईन, असे मला वाटले होते. परंतु…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : राज्यातील निवडणूक पार पडल्यानंतर पुढील विरोधी पक्षनेता होईन, असे मला वाटले होते. परंतु, अचानक अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यात सरकार स्थापन करताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे मन वळवणे सोपे काम नव्हते. शेवटी पक्षाच्या विचारधारेचा प्रश्न होता, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब … Read more

आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईल : सदाभाऊ खोत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कडकनाथ कोंबडी प्रकरणात माझ्या अथवा कुटुंबीयांच्या विरोधातील पुरावे राजू शेट्टी यांनी द्यावेत. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ,’ असे आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना दिले आहे. पराभव झाल्यापासून राजू शेट्टी वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे होते, ते मिळाले नसल्याने ते आंदोलन करत सुटले आहेत. … Read more

अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम काकाला झाली ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे :- अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान पीडित मुलीने साक्ष बदलल्याने फितूर झाली होती. मात्र, परिस्थिीतीजन्य पुराव्याचा आधारे न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ५ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १३ ऑगस्ट २०१३ रोजी मुगाव (ता. पौड जि. … Read more

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगीता गोसावी (४०) या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी खांडगाव येथे घराजवळील विहिरीत मृतदेह आढळला. प्रेस फोटोग्राफर काशीनाथ गोसावी यांच्या त्या पत्नी होत. सकाळी ६ च्या सुमारास पत्नी घरात नसल्याचे गोसावी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शोध घेतला असता मृतदेह विहिरीत आढळला. This Story First Publish on Ahmednagarlive24.com® … Read more

स्वछ भारत अभियाना अंतर्गत शहरातील नाटय, चित्रपट,सांस्कृतिक संस्थांचे सिटीझन फीडबॅक साठी नागरिकांना आवाहन

अहमदनगर: संपूर्ण देशात स्वछ भारत ही मोहीम सध्या सुरू आहे. या मोहिमेत आपली अहमदनगर महानगरपालिका सहभागी आहे महानगरपालिकेचे महापौर श्री. बाबासाहेब वाकळे मा.आयुक्त तथा जिल्हाधिकारी श्री. राहुल द्विवेदी मा.उपायुक्त श्री सुनील पवार,श्री.डॉ. प्रदीप पठारे,सहायक आयुक्त श्री.मेहेर लहारे, आरोग्य अधिकारी श्री.डॉ. अनिल बोरगे आणि सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. सदर … Read more

या कारणामुळे झाला माझा पराभव केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत राज्यात सर्वांत सुरक्षित, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्षाची सर्वाधिक मते असणारा शिर्डी मतदारसंघ होता. मला शिर्डीतून उमेदवारी मिळाली; परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना दक्षिणेतून उमेदवारी मिळाली नाही. परिणामी, विजय वाकचौरे यांच्या शिर्डीत मला पराभवाला सामोरे जावे लागले,’ असे रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी  ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात ! किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more

तरुणींना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या चौघांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पैशाचे आमिष दाखवून दोन तरुणींना वेश्याव्यवसाय करण्याकरिता प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.याप्रकरणी विशाल अशोक देशमुख (३६, रा. दत्तवाडी, पुणे), संतोष रघुनाथ दारवटकर (४१, रा. नवी पेठ, पुणे), राजन नारायण सावंत (४५, रा. गुलाबनगर, धनकवडी, पुणे), मुन्ना ऊर्फ लक्ष्मण … Read more

‘महानंद’च्या अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन व दूध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व युवा नेते रणजितसिंह देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) संघाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दूध संघाच्या संचालक पदांवर राज्यातील दूध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्वांची निवड होते. … Read more

उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंदीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही, या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील  एस. जी. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला अन्य आठ विद्यार्थ्यांनी चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ८ वाजता हिंदीचा पेपर होता. उत्तरपत्रिका दाखवली नाही, … Read more

धक्कादायक : सेक्स करताना कंडोम वापरण्यास सांगितल्याने महिलेची गळा दाबून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सेक्स वर्करने लैंगिक संबंध ठेवताना कंडोम वापरण्यास सांगितले. एका इसमाने महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सेक्स करताना कंडोम घालणे आरोपीस मान्य नव्हते. महिला ऐकत नसल्याने त्याने तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कथित सेक्स वर्कर असलेल्या महिलेने संबंध ठेवण्याच्या आधी कंडोमचा वापर करण्यास सांगितले आणि यावरून त्या इसमाला … Read more

पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत विद्याथ्र्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्याथ्र्याने बसस्थानकासमोरील राहत्या खोलीत पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. महंमद बशीथ जहांगीर (वय २२), रा. झाप्ती सद्रोदे, उप्पूनूनथला, जि. मेहबूबनगर, तेलंगणा, असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून, तो तृतीय वर्षात शिकत होता. याबाबत अभिषेक नारायण जहांगिररवार (वय४०), रा. चौकटे कॉलनी, मिरजगाव, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने केला अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड शहरातील कान्होपात्रा नगर याठिकाणी एका पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने अत्याचार केेेला. ही घटना मंगळवारी (दि.21) घडली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली या प्रकरणी मुलीच्या आईने गुरूवारी (दि23) रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला … Read more

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पाजले विष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाला सात वर्षे झाली, तरी तुला मुलबाळ होत नाही. असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासुने तीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासू विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती इंद्रजीत नागरगोजे (पती) व लताबाई इंद्रजीत नागरगोजे (सासू , दोघे रा.जयवंत … Read more

पंचायत समितीच्या एका सदस्यासह सात गावकऱ्यांची बेदम मारहाण करून निघृर्ण हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  झारखंडच्या आदिवासीबहुल पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात पत्थलगडी समर्थकांनी पंचायत समितीच्या एका सदस्यासह सात गावकऱ्यांची बेदम मारहाण करून निघृर्ण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या सर्वांचे विद्रुप व रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. या घटनेने आदिवासी भागातील गत काही वर्षांत तोंड वर काढणारी पत्थलगडी चळवळ पुन्हा वादात सापडली आहे. … Read more