दोन तरुणींचा विनयभंग करून महिलेस मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निळवंडे परिसरात राहणाऱ्या दोन विवाहित तरुणी अशा त्यांच्या घरासमोर उभ्या असताना तेथे चौघे आरोपी आले व तुम्ही आमची जमीन आमच्या नावावर करुन द्या, असे म्हणाले , तेव्हा दोघी जावा आमच्या नावावर जमीन नाही , आम्ही कशी नावावर करून देवू , तुम्ही येथून निघून जा , असे म्हटल्याचा राग … Read more

कोपरगाव शहरात विद्यार्थ्यावर चॉपरने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरात एस . जी . शाळेच्या ग्राऊंडवर काल ८ . ३० च्या सुमारास शेख नावाच्या विद्यार्थ्यास ८ जणांनी जमाव जमवून पेपर न दाखवल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून चॉपरने डोक्यात मारुन जखमी केले. इतरांनी लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली . जखमी साद या विद्यार्थ्याने कोपरगाव … Read more

वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हरियाणातील वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदाता बापच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली दरम्यान पोलिसांनी नराधम बापाच्या हाता बेड्या ठोकल्या आहेत. नराधम बाप मागील पाच वर्षांपासून आपल्या 13 वर्षीय मुलीला जिवे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याची ‘पद्मश्री’पुरस्कारात हॅटट्रिक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार तसेच भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जाहीर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने ११ वर्षांच्या चिमुकलीस जाळले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एका महिलेसह अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीस रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. हे पण वाचा :- कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा ! शेवगाव तालुक्यातील पाथर्डी रोड भागात राहणाऱ्या राणीनागनाथ काळे , वय २८ या महिलेने आरोपी विजय … Read more

मानवतेला काळीमा फासणारी घटना : प्राणघातक हल्ला करून 70 वर्षीय महिलेवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजस्थानमधील श्रीगंगानगरमधील सादुलशहर पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात 70 वर्षीय वृद्ध महिलेस दोन तरुणांनी मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणार हे घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य त्या वयोवृध्द महिलेसह त्याच गावातील दोन मद्यपी तरुणांनी केल आहे. सध्या पीडित महिलेवर सादुलशहर येथील शासकीय रुग्णालयात उपचार … Read more

म्हणून भाजप नेते पाठीत खंजीर खुपसतात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोलापूर : “भाजपकडून फोन टॅपिंग करुन खालच्या थराचं राजकारण केलं गेलं. समोरासमोर उभं राहून त्यांना सामना करता येत नाही म्हणून ते पाठीत खंजीर खुपसतात”, असा घणाघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.  “लोकांची सुरक्षा काढून घेणं, फोन टॅप करणं या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. आम्ही याचा निषेध करतो”, अशा … Read more

पंकजा मुंडेंना पुन्हा ‘दे धक्का’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बीड : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीतही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाने माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का दिला. त्यानंतर आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर धनंजय मुंडेंनी विजय मिळवला. भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केलं.   राष्ट्रवादी … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलासा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दडवल्याच्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश नागपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या प्रकरणात फडणवीस यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. न्यायालयात अनुपस्थित राहिल्यामुळे झालेला विलंब माफ करण्यात यावा, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू … Read more

डेटिंग साइटवरील झाली महिलेशी ओळख, आणि अभियंत्याची झाली ३७ लाखांची फसवणूक 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  डेटिंग साइटवर ओळख झालेल्या महिलेने एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवत संगणक अभियंत्याची तब्बल ३७ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी मोबाइलधारक व्यक्ती व विविध बँकांच्या … Read more

मी विरोधी पक्षनेता होईन, असे मला वाटले होते. परंतु…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : राज्यातील निवडणूक पार पडल्यानंतर पुढील विरोधी पक्षनेता होईन, असे मला वाटले होते. परंतु, अचानक अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यात सरकार स्थापन करताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे मन वळवणे सोपे काम नव्हते. शेवटी पक्षाच्या विचारधारेचा प्रश्न होता, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब … Read more

आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईल : सदाभाऊ खोत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कडकनाथ कोंबडी प्रकरणात माझ्या अथवा कुटुंबीयांच्या विरोधातील पुरावे राजू शेट्टी यांनी द्यावेत. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ,’ असे आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना दिले आहे. पराभव झाल्यापासून राजू शेट्टी वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे होते, ते मिळाले नसल्याने ते आंदोलन करत सुटले आहेत. … Read more

अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम काकाला झाली ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे :- अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान पीडित मुलीने साक्ष बदलल्याने फितूर झाली होती. मात्र, परिस्थिीतीजन्य पुराव्याचा आधारे न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ५ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १३ ऑगस्ट २०१३ रोजी मुगाव (ता. पौड जि. … Read more

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगीता गोसावी (४०) या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी खांडगाव येथे घराजवळील विहिरीत मृतदेह आढळला. प्रेस फोटोग्राफर काशीनाथ गोसावी यांच्या त्या पत्नी होत. सकाळी ६ च्या सुमारास पत्नी घरात नसल्याचे गोसावी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शोध घेतला असता मृतदेह विहिरीत आढळला. This Story First Publish on Ahmednagarlive24.com® … Read more

स्वछ भारत अभियाना अंतर्गत शहरातील नाटय, चित्रपट,सांस्कृतिक संस्थांचे सिटीझन फीडबॅक साठी नागरिकांना आवाहन

अहमदनगर: संपूर्ण देशात स्वछ भारत ही मोहीम सध्या सुरू आहे. या मोहिमेत आपली अहमदनगर महानगरपालिका सहभागी आहे महानगरपालिकेचे महापौर श्री. बाबासाहेब वाकळे मा.आयुक्त तथा जिल्हाधिकारी श्री. राहुल द्विवेदी मा.उपायुक्त श्री सुनील पवार,श्री.डॉ. प्रदीप पठारे,सहायक आयुक्त श्री.मेहेर लहारे, आरोग्य अधिकारी श्री.डॉ. अनिल बोरगे आणि सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. सदर … Read more

या कारणामुळे झाला माझा पराभव केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत राज्यात सर्वांत सुरक्षित, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्षाची सर्वाधिक मते असणारा शिर्डी मतदारसंघ होता. मला शिर्डीतून उमेदवारी मिळाली; परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना दक्षिणेतून उमेदवारी मिळाली नाही. परिणामी, विजय वाकचौरे यांच्या शिर्डीत मला पराभवाला सामोरे जावे लागले,’ असे रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी  ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात ! किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more

तरुणींना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या चौघांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पैशाचे आमिष दाखवून दोन तरुणींना वेश्याव्यवसाय करण्याकरिता प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.याप्रकरणी विशाल अशोक देशमुख (३६, रा. दत्तवाडी, पुणे), संतोष रघुनाथ दारवटकर (४१, रा. नवी पेठ, पुणे), राजन नारायण सावंत (४५, रा. गुलाबनगर, धनकवडी, पुणे), मुन्ना ऊर्फ लक्ष्मण … Read more