अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात ! किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more